महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होणार पहिला 14 पदरी महामार्ग ! कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा Expressway ? पहा रूट
Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रस्त्यांचे नेटवर्क फारच मजबूत झाले आहे. खरे तर, कोणत्याही देशाच्या विकासात तेथील रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क महत्त्वाची भूमिका निभावत असते. अशातच, आता राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एक 14 पदरी … Read more