तपास यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया होत आहेत; संजय राऊत
मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून केंद्रीय तपास यंत्रणांवर (ED) खळबळजनक आरोप केला आहे. तसेच ईडी महाराष्ट्रातील (Maharashatra) एका नेत्याच्या इशाऱ्यावर काम करते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची. भाजपशी (Bjp) संबंधित एक-दोन लोकांनी अशा … Read more