Maharashtra Political : नवं चिन्ह घ्या आणि लोकांमध्ये…, चिन्ह गेल्यानंतर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला..

Maharashtra Political : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, यापूर्वी काँग्रेसलाही त्याचे चिन्ह गमवावे लागले … Read more

Nashik : अपक्ष निवडून आलेले सत्यजित तांबे भाजपात जाणार? आज भूमिका मांडणार

Nashik : राज्यात नुकतीच पदवीधर निवडणूक झाली. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही नाशिक विभागाची झाली. याचे कारण म्हणजे याठिकाणी काँग्रेसमधून बाहेर असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे उभा होते. सत्यजित तांबे या लढतीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. असे असताना आता त्यांची पुढची भूमिका काय असणार तसेच ते कोणत्या … Read more

Nashik : पदवीधरांनो तुम्ही कसलं शिक्षण घेतलंय? 13 हजार मते बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल

Nashik : काल राज्यात विधानसभेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीला तीन जागा मिळवत चांगले यश मिळाले असून भाजपला एक तर अपक्षाला एक जागा मिळाली. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना निकालानंतर बाद मतांची जास्त चर्चा सुरू होती. अनेक ठिकाणी बाद मतांमुळे निकालाचे गणित बदलले. याचा फटका अनेक उमेदवारांना बसला. … Read more

Eknath sinde : ब्रेकिंग! शिंदे-फडणवीस सरकारचा सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय..

Eknath sinde; राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच या बदल्या केल्या गेल्या होत्या. असे असताना आता देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. आता देखील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील … Read more

Gram panchayat Election Result 2022 Live Updates : आ.बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का! कुटुंबातील व्यक्तीनेच हरवलं !

Gram panchayat Election Result 2022 Live Updates : Live Updates तुम्हाला ह्या पेजवर वाचायला मिळतील लास्ट अपडेट : (लाईव्ह अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा, अथवा थोड्यावेळानंतर पुन्हा व्हिझिट करा) माजीमंत्री बबनराव पाचपुते गटाला धक्का देत त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली तर आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. … Read more