महाविकास आघाडीचे शिल्पकार अडकले चौकशीच्या फेऱ्यात, पवारांनाही नोटीस
Maharashtra Politics : राज्यात सत्तांतराचा खेळ रंगत असताना महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोघेही सध्या केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. पवार यांना आयकर खात्याने (आयटी) नोटीस पाठवली आहे. तर राऊत यांना इडीचे समन्स आले आहे. राऊत यांना दोन दिवसांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. त्यामध्ये … Read more