महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचे सत्र सुरुचं राहणार ; आज ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! वाचा सविस्तर
Pre Monsoon Rain Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळतं आहे. या वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगामी खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती कामांना सुद्धा खोडा बसत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येत … Read more