Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाची एंट्री! आजही ह्या ठिकाणी पडणार पाउस…

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यात अनेक भागांत ढगाळ हवामान असून, मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान, बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत. तसेच राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत … Read more

Maharashtra Rain:ऐन रब्बी हंगामात महाराष्ट्रात पावसाचा इशारा! वाचा केव्हा पडेल कोणत्या जिल्ह्यात पाऊस?

maharashtra rain

Maharashtra Rain:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत असतानाच मात्र गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून बऱ्याच ठिकाणी पावसाने हलक्या सरीच्या रूपाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावरच पावसाने अशाप्रकारे हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत नक्कीच वाढ होईल हे मात्र निश्चित. गेल्या दोन … Read more

Maharashtra Havaman: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज! वाचा तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?

maharashtra rain update

Maharashtra Havaman:-  महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून राज्यातील कोल्हापूर सारख्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे.संपूर्ण राज्यांमध्ये थंडीचा कडाका असून काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडी वाढलेली आहे तर काही ठिकाणी वातावरणातील गारठा कमी झाल्याचे सद्यस्थिती आहे. तसेच बरेच जिल्ह्यांमध्ये मोठ्या … Read more

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, रविवारी सर्वात कमी तापमान यवतमाळ येथे १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. राज्यात उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा पारा ११ अंशांपर्यंत … Read more

Havaman Andaj: अरबी समुद्रात चक्रीवादळ ? पाऊस पडणार का ? कशा पद्धतीचे राहू शकते सध्याचे हवामान? वाचा सविस्तर माहिती

havaman andaj

Havaman Andaj:- यावर्षी महाराष्ट्र मध्ये हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झाले व पिके करपून गेली. यावर्षीच्या हंगामामध्ये जुलै आणि सप्टेंबर हे दोन महिने सोडले तर जून आणि ऑगस्ट यामध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. तसेच आता मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून जवळजवळ संपूर्ण … Read more

Maharashtra Rain | राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; चिंता वाढली

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यात पाऊस ओसरला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. दरम्यान, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यातील अनेक जिल्ह्यांत झाला. दरम्यान, आतापर्यंत ९२६.४ मिमी इतका पाऊस झाला. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीच्या ९१.६० टक्के पाऊस पडलेला आहे. गतवर्षी राज्यात १२१९.७ मिलिमीटर म्हणजेच २३ टक्के अधिक पाऊस झाला होता. यंदाच्या पावसात त्यात पडलेल्या मोठ्या खंडाने चिंता वाढवली … Read more

Panjabrao Dakh: मान्सून परतीच्या प्रवासाला! कसा राहील ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊस? काय म्हणतात पंजाबराव?

panjabrao dakh

Panjabrao Dakh:- यावर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर निराशा केल्याचे चित्र असून मुळात यावर्षी पावसाची सुरुवातच निराशाजनक झालेली होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. परंतु त्यानंतर जुलैमध्ये पावसाने महाराष्ट्रामध्ये सर्व दूर हजेरी लावली व खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला व पेरण्या पूर्ण देखील झाल्या. परंतु त्यानंतर मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने खूप मोठा खंड दिला व … Read more

Maharashtra Rain: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाचा इशारा! वाचा तुमच्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस?

maharashtra rain

Maharashtra Rain:- यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जर पावसाचे प्रमाण पाहिले तर जून ते आतापर्यंत हवा तेवढा पाऊस महाराष्ट्रमध्ये झालेला नाही. जून महिन्याची सुरुवातच मुळी निराशाजनक झाली व त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाऊस पडला व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या देखील पूर्ण झाल्या. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने खूप मोठा खंड दिला व खरिपाच्या पेरण्या देखील धोक्यात आल्या … Read more

Maharashtra Rain : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस

Maharashtra Rain

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली होती. या स्थितीची तीव्रता आता कमी होत असून ती आता चक्रीय स्थितीत आहे. तसेच ती झारखंड आणि लगतच्या भागात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी दिला आहे. राज्यातील घाटमाथा परिसरात गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. … Read more

Havaman Andaj: ‘या’ तारखेपासून नैऋत्य मान्सून जाणार माघारी? कुठे आहे आज पावसाचा अंदाज? वाचा माहिती

havaman andaj

Havaman Andaj:- यावर्षी पावसाने सगळ्यांचीच मोठ्या प्रमाणावर निराशा केली असून पावसाची सुरुवातच निराशा जनक झाली होती व त्यानंतर मात्र जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला व खरिपाच्या पेरण्या देखील पूर्ण झालेल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाविना गेला व आता सप्टेंबर महिन्यात देखील जवळपास हीच स्थिती आहे. सुरुवातीला एक ते दोन दिवस सप्टेंबर … Read more

Maharashtra Rain: या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा! हवामान विभागाकडून देण्यात आला अलर्ट

rain update

Maharashtra Rain:- संपूर्ण राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान  विभागाकडून वर्तवण्यात आली असल्यामुळे राज्यातील बळीराजासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जर यावर्षी आपण पावसाची स्थिती पाहिली तर साधारणपणे जून महिन्यातील सुरुवातच मुळात निराशाजनक झाली. त्यानंतर मात्र जुलै महिन्यात संपूर्ण राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस बरसला व खरिपाच्या ज्या काही रखडलेल्या पेरण्या होत्या त्यांना वेग आला … Read more

Dam In Maharashtra: राज्यातील कोणत्या धरणांमध्ये आहे किती पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर तुमच्या जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा

water storage in dam

Dam In Maharashtra:- राज्यातील धरणांचा विचार केला तर शेती आणि पिण्याच्या पाणी या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असून राज्यातील बऱ्याच धरणांची वाटचाल सध्या 100% कडे सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. आपण या वर्षाचा पाऊस पाहिला तर साधारणपणे जून महिन्यातील सुरुवात ही निराशाजनक झाली होती व त्यानंतर मात्र जुलैमध्ये चांगला पाऊस पडला होता. परंतु ऑगस्ट महिना हा … Read more

Maharashtra Rain : पावसाचे दमदार पुनरागमन ! कोकण, मराठवाडा व विदर्भात दमदार पाऊस

Maharashtra Rain

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाल्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र व कोकणात अनेक भागांत दमदार पाऊस पडला. तसेच मराठवाडा व विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले दोन दिवस राज्यात … Read more

Panjabrao Dakh : सप्टेंबर महिन्यातील पावसाबद्दल पंजाबरावांनी स्पष्टच सांगितले! वाचा त्यांनी सांगितलेल्या पावसाच्या तारखा

panjabrao dakh

Panjabrao Dakh :-संपूर्ण ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठा खंड दिला व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. खरिपाच्या पिकांची अवस्था दयनीय झाली असून पिकांनी माना टाकलेले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. परंतु साधारणपणे आपण गेल्या तीन ते चार दिवसापासूनचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची … Read more

Maharashtra Rain : पावसाळा लांबणीवर पडला ? पावसाचे संकेत देणारे पक्षीही गायब !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पाऊस येणार असल्याची वर्दी आपल्याला निसर्गातल्या ज्यांच्याकडून मिळते त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे पक्षी. आपल्या परिसरात असणाऱ्या विविध पक्षांना हवामान बदलाचे ज्ञान असते. पाऊस, नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी, यासारख्या घटनांची माहिती आपणास पक्षांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांवरून लक्षात येते. पक्षांना पावसाचा तंतोतंत अंदाज कळतो. त्यानुसार ते आपली तजवीज करतात. कावळ्याने जाड फांदीवर घरटे केल्यास … Read more

Maharashtra Rain : ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कसा राहणार पाऊस ? वाचा हवामान विभागाचा अधिकृत अंदाज

Maharashtra Rain

Maharashtra Rain : यंदाच्या मोसमात जूनमध्ये निर्माण झालेली मान्सूनची तूट जुलै महिन्यात भरून निघाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात १३ टक्के अधिक पाऊस झाला, तर मान्सूनचे दुसरे सत्र म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात पूर्वमध्य भारत, पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील काही भाग आणि … Read more

Maharashtra Rain : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण मधील अतिवृष्टीचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही ! पुन्हा ऑनलाइन शाळा

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या आठवड्यापासून सतत कोसळणाऱ्या अतिवृष्टीचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण विभागात देण्यात येत असलेल्या रेड, यलो अलर्टमुळे सातत्याने शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये होऊ नये म्हणून कल्याणमधील अनेक शाळांनी पुन्हा एकदा ऑनलाइन शाळा भरवल्याने कोरोनाच्या साथीनंतर विद्यार्थ्यांनाही … Read more

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरला

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain : राज्यात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक भाग वगळता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण गेले दोन दिवस कमी … Read more