Maharashtra IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या, अहमदनगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

Maharashtra IMD Alert

Maharashtra IMD Alert: राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशीर होत असल्याने बहुतेक जिल्ह्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही  जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा … Read more

Maharashtra Weather Alert : पुढील 48 तास महत्त्वाचे! अहमदनगर, पुणे, रत्नागिरीसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसासह वादळाचा इशारा

Maharashtra Weather Alert: राज्यासह मागच्या काही दिवसांपासून देशातील इतर भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच आता हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसासह वादळाचा इशारा दिला आहे. आजपासून राज्यातील काही भागात विशेषत: पश्चिम घाटात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. विदर्भासह … Read more

Maharashtra Weather Alert: नागरिकांनो .. लक्ष द्या ! मुबईसह ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट ; जाणून घ्या IMD अलर्ट

Maharashtra Weather Alert:  देशात आता बहुतेक राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे याचा परिणाम आता महाराष्ट्रामध्ये देखील होताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी  मुबईसह अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण, … Read more

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा ईशारा, पहा तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान?

weather update

Weather Update : राज्यात सातत्याने हवामान बदलत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला होता. मुसळधार पाऊस अन गारपिटीमुळे रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या आणि फळबाग तसेच भाजीपाला वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसु लागला आहे. काल राज्यातील नासिक, अहमदनगर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली … Read more

Weather Alert : नागरिकांनो सावधान ! राज्यात कडाक्याच्या थंडीत होणार पाऊसाची एन्ट्री ; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Alert : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागात थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यात पाऊसाची एन्ट्री होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात नोव्हेंबरमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंज्य महापात्रा यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती … Read more

Maharashtra Weather Alert : राज्यावर आणखी एका चक्रीवादळाचे संकट ! अतिवृष्टीचा इशारा , या जिल्ह्यांना बसेल फटका?

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-  राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, गेल्या २ आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. जवाद असे या चक्रीवादळाचे नाव … Read more