शिंदे सरकारचा नवीन फंडा ! आता शिक्षकांची बदली होणार नाही? एकाच शाळेत तळ ठोकून बसावं लागणार; दीपक केसरकर म्हणतात…..

Maharashtra Shikshak Badali 2023

Maharashtra Shikshak Badali 2023 : जिल्हा परिषदेतील शिक्षकांसंदर्भात एक मोठ अपडेट हाती आलं आहे. हे अपडेट आहे शिक्षकांच्या बदली संदर्भात. खरं पाहता गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे आणि आता नवीन ऑनलाइन सॉफ्टवेअर मुळे शिक्षकांच्या बदल्या होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या माध्यमातून बदल्या लवकरात-लवकर … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘त्या’ शिक्षकांच्या मानधनात केली मोठी वाढ; वित्त विभागाची मान्यता

Maharashtra Shikshak Badali 2023

Teacher Salary In Maharashtra : राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय झाला आहे. त्यामुळे राज्यातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. … Read more

मोठी बातमी ! लेट पण थेट; शेवटी राज्यातील ‘त्या’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे भत्ता

old pension scheme

State Employee HRA : राज्य शासनाने जुलै 2021 पासून राज्यातील शासकीय कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या घरभाडे भत्त्यात वाढ केली. त्यावेळी घरभाडे भत्त्यात तीन टक्क्याची वाढ करण्यात आली. म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांना 27% घरभाड भत्ता त्यावेळी देण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र ऑक्टोबर 2021 पासून झाली. म्हणजेच जुलै 2021 पासून ते सप्टेंबर 2021 पर्यंत … Read more

शासनाचा मोठा निर्णय ! आता ‘त्या’ शिक्षकांना मिळणार अधिकच मानधन; पण….

maharashtra news

Maharashtra News : डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांसंदर्भात देखील निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना 900 रुपये प्रति तासिका मोबदला देण्याची घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात आले. यामुळे … Read more

ब्रेकिंग ! महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच ठरलं; ‘या’ तारखेला जाणार बेमुदत संपावर, ‘त्या’ प्रमुख मागणीसाठी शिक्षकांचा एल्गार

old pension scheme

State Employee News : गेल्या अनेक वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी केली जात आहे. खरं पाहता शासकीय कर्मचाऱ्यांना 2005 नंतर जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शनचा म्हणजे NPS चा अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. ही नवीन योजना रद्द करून … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! आता ‘या’ शिक्षकांच्या पगारात केली दुप्पट वाढ, उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Maharashtra Shikshak Badali 2023

State Employee News : 9 मार्च 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी महिला, शासकीय कर्मचारी, कामगार, शेतकरी, दिव्यांग इत्यादी प्रवर्गातील आणि घटकातील लोकांसाठी कल्याणकारी योजनेच्या घोषणा काल केल्या आहेत. राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी देखील घोषणा करण्यात … Read more

‘या’ कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे 12वी चे बारा वाजणार ! राज्य शासनाला जाग येणार की नाही? कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर

old pension scheme

State Employee News : महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून संपाच हत्यार उपसला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या या संपामुळे मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांचे बारा वाजणार आहेत. वास्तविक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संपावर असल्याने बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीविना पडून राहत आहेत. यामुळे जर संपावर लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून लक्ष … Read more

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ शिक्षकांच्या पगारात झाली विक्रमी वाढ; पण…..

Maharashtra Teacher Payment

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2000 सालापासून शिक्षण सेवक नियुक्तीचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत, विद्यालयात नियुक्त झालेल्या शिक्षकांना पहिली तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून रुजू केले जात आहे. म्हणजेच या तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संबंधित नूतन शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक … Read more

मोठी बातमी ! राज्यातील शाळांना मिळणार लागोपाठ पाच दिवस सुट्टी, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : राज्यातील शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील शिक्षकांसहित शाळांना आता लागोपाठ पाच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन रत्नागिरी येथे 15 ते 17 … Read more

आनंदाची बातमी ! आता राज्यातील ‘या’ शिक्षकांच्या अन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकारने केली मोठी वाढ ; 10 हजारापर्यंत वाढले पगार, पहा सविस्तर

Maharashtra Teacher Payment

Maharashtra State Employee : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अन कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा निर्णय झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल दहा हजाराची वाढ राज्य शासनाच्या माध्यमातून झाली आहे. खरं पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून या … Read more

अखेर देव पावला ! राज्य सरकारचा मोठा निर्णय ; शिक्षण सेवकांच्या मानधनात झाली इतकी वाढ, GR पण काढला

old pension scheme

State Employee News : महाराष्ट्र राज्यातील शिक्षण सेवकांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती हाती आली आहे. शिंदे फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की या निर्णयाचा जीआर अर्थातच शासन निर्णय देखील मंगळवारी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शिक्षण … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ ; 1 जानेवारीपासून मिळणार लाभ, शासन निर्णय पण झाला जारी

maharashtra news

Maharashtra State Employee News : शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय झाला असून यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खरं पाहता, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने शिक्षण सेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राज्य शासनाने … Read more