….आता थोडावेळ देखील टीव्ही लावण्याची इच्छा होत नाही!

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   गेल्या काही दिवसापासून राजकारणाची पातळी खालावत चालली असून, राजकारण भरकटत चालले आहे. थोडावेळ देखील टीव्ही लावण्याची इच्छा होत नाही. (Monika Rajale) अशी खंत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. पाथर्डी तालुक्यातील एका। विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी : पेरणी न करण्याचे राज्य सरकारचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- यंदा राज्यात मान्सूनचा हंगाम दणक्यात सुरु झाला असली तरी शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे … Read more

राज्य सरकारची वसुली आधी 100 कोटीची होती. आता ही वसुली 300 कोटींवर !

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- राज्य सरकारची वसुली आधी 100 कोटीची होती. आता ही वसुली 300 कोटींवर गेली आहे. परिवहन विभागातही महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. गजेंद्र पाटील यांनी या महावसुली … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण करणार

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यावर्षी ऑनलाइनच झाल्या. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्ग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार, ‘या’ सत्ताधारी आमदाराची पोलिसांत तक्रार !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीची विक्री करणाऱ्या केंद्रचालकांनी मोठा भ्रष्टाचार करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे. या अर्जात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत !

अहमदनगर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.कारण राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीला मंजरी दिली नाही तर उद्धव ठाकरे आमदार होऊ शकणार नाहीत – त्यामुळे उद्धव ठाकरे यांना २८ मे नंतर लगेचच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून … Read more

सरकार कोण चालवत आहे याचा शिवसेनेने विचार करायला हवा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला फक्त मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी खुन्नस काढत आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवार दि. 1 मार्च दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात युती सरकारने … Read more

दोन भैय्यांच्या ‘हट्टा’मुळे झाला महाविकास आघाडीचा पराभव !

अहमदनगर :-  राज्यात महाविकास आघाडी असतांना महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडी कुठे कमी पडली याची चौकशी वरिष्ठ करणार का प्रश्न समोर आला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 “अ’ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या अनिता दळवी यांचा दारून पराभव केला. दोन्ही भैय्यांच्या हट्टापाई महाविकास आघाडीने जागा गमावली असल्याची जोरदार चर्चा शहरात … Read more

१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ????

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ठाकरे सरकारच्या १० रुपयांत शिवथाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात करण्यात आली. मात्र या योजनेच्या पहिल्याच दिवशी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टीका सहन करावी लागली आहे.jitendra-awhad गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही हस्ते शिवभोजन उदघाटन करण्यात आले. या उदघाटनावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी आव्हाडांवर टीका … Read more