कर्जत महावितरणाचा अजब कारभार!, भूमिहिन शेतकऱ्याला पाठवले चक्क तीन लाखांचे वीज बिल

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील चिलवडी येथील भूमिहीन रहिवासी हरिश्चंद्र भीवा फरांडे यांना महावितरण कंपनीने कृषिपंपाच्या थकबाकीपोटी तीन लाख रुपयांचे वीज बिल भरण्याची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे, फरांडे यांच्या नावावर ना जमीन आहे, ना विहीर, ना कृषिपंप, तरीही त्यांना ही नोटीस मिळाली आहे. गेली चार वर्षे ते या चुकीच्या बिलाचा पाठपुरावा करत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून … Read more

विजेच्या मीटरला चुंबक लावून खरंच विज बिल कमी करता येऊ शकतं का ?

Electricity Bill

Electricity Bill : अलीकडे, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे तसेच गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले आहे. यासोबतच इलेक्ट्रिसिटी चे बिल देखील गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. महावितरण सातत्याने इलेक्ट्रिसिटीचे रेट वाढवत आहे. खरे तर, आधी मानवाच्या तीनच मुख्य गरजा होत्या. अन्न वस्त्र … Read more

वीज बिल भरूनही अहिल्यानगरकरांना राहावं लागतंय अंधारात! ठोस उपाययोजना करण्याची ग्राहकांची मागणी

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये वीजपुरवठ्याचा लपंडाव हा कायमचा प्रश्न बनलाय. पावसाळ्यात तर वीज गायब होणं नित्याचं झालंय, पण आता उन्हाळ्यातही हीच परिस्थिती आहे. थोडा वारा सुटला किंवा हलकासा पाऊस पडला, की वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या आठवड्यातच, १० एप्रिलला, केडगावमधील ३३ केव्हीच्या मुख्य लाईनमध्ये बिघाड झाला आणि सावेडी परिसरातील अनेक भाग रात्री तीन तासांपेक्षा जास्त अंधारात राहिले. गुरुवारी … Read more

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज, अनेक दिवसांपासून रखडलेला तो सौर उर्जा प्रकल्प अखेर सुरू

राहुरी- तालुक्यातील आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार्यान्वित झाला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनांना याचे यश मानले जात आहे. या प्रकल्पामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राजक्त तनपुरेंचा निर्णय महाविकास आघाडी … Read more

Mahavitaran vidyut sahayak : महावितरण मध्ये तब्बल ५३४७ जागांसाठी मोठी भरती, 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज!

Mahavitaran vidyut sahayak

Mahavitaran vidyut sahayak Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मोठ्या संख्येने होत असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा. वरील भरती अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Prepaid Smart Meter: कसे आहेत प्रीपेड स्मार्ट मीटर? कसे काम करते हे मीटर? वाचा ए टू झेड माहिती

smart prepaid meter

Prepaid Smart Meter:- महावितरण आणि ग्राहक यांच्या बाबतीत पाहिले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काही समस्या अशा आहेत की त्याचा तोटा हा विद्युत वितरण कंपनीला देखील होतो व काही समस्यांमुळे वीज ग्राहकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. महावितरण च्या बाबतीत पाहिले तर विज चोरीचे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात व ते ताबडतोब … Read more

Mahavitaran News: आता जेवढा कराल रिचार्ज तेवढीच वापरता येईल वीज! वाचा कसे आहेत महावितरणचे नवीन स्मार्ट मीटर?

smart meter

Mahavitaran News:- विजेच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी वीज ग्राहकांच्या असतात व अनेक समस्या देखील वारंवार निर्माण होत असतात. यामध्ये जर सगळ्यात मोठी समस्या पाहिली तर ती वाढीव वीज बिलाची समस्या ही होय. आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा वाढीव वीज बिलाच्या तक्रारी केल्या जातात किंवा आपल्याला ऐकायला देखील येतात. घरातील वीज वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा विजबिल आल्याचे … Read more

Rooftop Solar Yojana: योजनेतून अनुदान मिळवा आणि छतावर सोलर पॅनल बसवा! विजबिलापासून आयुष्यभरासाठी मिळेल मुक्तता

solar rooftop scheme

Rooftop Solar Yojana:- रूफटॉफ सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. तसे पाहायला गेले तर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतीसाठी महत्वाच्या असलेल्या सौर पंपाकरिता … Read more

Mahavitaran Recruitment 2023 : महावितरण अंतर्गत ‘या’ पदाकरिता नवीन भरती जाहीर; वाचा सविस्तर…

Mahavitaran Recruitment 2023

Mahavitaran Recruitment 2023 : सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ … Read more

Mahavitaran : सणासुदीच्या काळात विजपुरवठा खंडीत केल्यास आंदोलन

Mahavitaran

Mahavitaran : संगमनेर शहरात सध्या विविध भागात सातत्याने विज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे व्यावसायावर परिणाम होत असून सणासुदीच्या काळामध्ये अखंड विज पुरवठा सुरू ठेवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संगमनेर व्यापारी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी … Read more

एक शेतकरी एक डीपी योजना नेमकी काय आहे? शेतकऱ्यांना काय होतो फायदा? वाचा लागणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया

one farmer one transformer scheme

शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या दृष्टिकोनातून राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतीविषयक कामे करताना सुलभता यावी व यामध्ये आर्थिक मदत शेतकऱ्यांना व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून अशा योजनांची आखणी केली जाते. बऱ्याच योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. अगदी त्याच पद्धतीने जर आपण राज्य सरकारची एक … Read more

महावितरणचे ग्राहकांना जागरूकतेचे आवाहन,वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान!

Mahavitaran

Mahavitaran : मागील महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून … Read more

दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महावितरण मध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती, अर्ज कसा करणार, वाचा

Mahavitaran Recruitment

Mahavitaran Recruitment : दहावी पास तरुणांसाठी एक मध्ये आनंदाची बातमी समोर येत आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात असतील अशांसाठीही ही आनंद वार्ता खास राहणार आहे. कारण की, महावितरण मध्ये विविध पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थातच महावितरणमध्ये लाईनमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर याच्या अप्रेंटिस साठी रिक्त … Read more

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! कृषीपंपाची थकबाकी असेल तर ‘या’ योजनेचा लाभ घ्या, मात्र ‘इतकी’ रक्कम भरून थकबाकीमुक्त व्हा

agriculture news

Agriculture News : गेल्या काही दिवसांपूर्वी महावितरणची वीज तोडणी मोहीम चर्चेत आली होती. यामुळे रब्बी हंगामातील ऐन सुरुवातीला शेतकऱ्यांपुढे एक वेगळेचं संकट उभा राहिलो होतो. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आणि रब्बी हंगाम महावितरणच्या या धोरणामुळे वाया जाऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती. निश्चितच महावितरणाने त्यावेळी घेतलेला हा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला होता. यामुळे … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीला सौरऊर्जाचा हात ! राज्यात उभारले जाणार 2,500 मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प, शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज

Agriculture News

Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे मात्र या शेतीप्रधान देशात अजूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याचे भयानक चित्र आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या शेतीपंपासाठी रात्री-अपरात्री विजेची उपलब्धता होत असते. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच जागल द्यावी लागते. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना अपघाताचा देखील सामना करावा लागतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रात्री … Read more

“बेजबाबदारपणा चालणार नाही, त्याकडे दुर्लक्ष करू नका”

मुंबई : राज्यात वीज संकट (Power crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरण (Mahavitaran) आणि ऊर्जामंत्री यांच्याकडून वीज वाचवण्याचे आव्हान केले जात आहे. तसेच विजेची उधळपट्टी करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. तसेच वीज गळतीकडे दुर्लक्ष करू नका असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वीज तुटवड्याची (Power … Read more