Mahindra Scorpio : स्कॉर्पिओ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मे महिन्यात एक लाख रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या कोणत्या प्रकारावर?

Mahindra Scorpio

Mahindra Scorpio : तुम्ही नजीकच्या भविष्यात महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्रा तुम्हाला आता त्यांच्या कारवर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे, या ऑफर अंतर्गत तुम्ही कार खरेदीवर मोठी बचत करू शकता. कपंनी सध्या किती सूट देत आहे आणि कोणत्या मॉडेलवर देत आहे पाहूया… महिंद्र स्कॉर्पिओ ही … Read more

Mahindra Scorpio : महिंद्रा आपल्या ‘या’ वाहनावर देतेय घसघशीत सूट! गमावू नका ही सुवर्णसंधी…

Mahindra Scorpio N

Mahindra Scorpio N : महिंद्राने स्कॉर्पिओने सध्या आपल्या सार्वधिक विक्री होणाऱ्या गाडीची किंमत कमी केली आहे. सध्या कपंनी आपल्या एका वाहनावर मोठा डिस्काऊंट ऑफर करत आहे. महिंद्रा ही सूट स्कॉर्पिओ एन मॉडेलवर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही महिंद्राची ही लोकप्रिय कार अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. महिंद्राने स्कॉर्पिओ एन भारतात लॉन्च करून जवळपास … Read more

Maruti Suzuki SUV : नेक्सॉन, पंचही फेल! बाजारात ‘या’ SUV ला तुफान मागणी; किंमत फक्त 7.47 लाख

Maruti Suzuki SUV

Maruti Suzuki SUV : भारतीय बाजारात सध्या SUV ला मोठया प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या शानदार SUV लाँच करत आहेत. बाजारात एक अशी SUV आहे जिने नेक्सॉन, पंच, महिंद्रा स्कॉर्पियो आणि किआ सेल्टोस यांसारख्या कारला टक्कर दिली आहे. मारुती सुझुकीची ही फ्रॉन्क्स SUV आहे. किमतीचा विचार केला तर कारची किंमत फक्त 7.47 लाख … Read more

Mahindra Scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओ लोकांना का खूप आवडते? जाणून घ्या या कारबद्दल विशेष गोष्टी…

Mahindra Scorpio : जर तुम्ही महिंद्रा स्कॉर्पिओचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण ही एक अशी कार आहे जी अनेकांच्या मनात घर करून बसलेली आहे. या कारची एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान सुमारे 70 हजार युनिट्सची विक्री केली आहे. यामध्ये स्कॉर्पिओ क्लासिक आणि ऑटोमेकरची अपडेटेड व्हर्जन स्कॉर्पिओ एनचा समावेश आहे. भारतीय … Read more

Best-Selling Mahindra SVU : मार्केटमध्ये होत आहे महिंद्राच्या ‘ह्या’ जबरदस्त एसयूव्हीची बंपर खरेदी ; जाणून घ्या त्यांची खासियत

Best-Selling Mahindra SVU : भारतीय बाजारात लोकप्रिय ऑटो कंपनीने महिंद्रने नोव्हेंबर 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात कारची विक्री केली आहे. कंपनीने मागच्या महिन्यात Mahindra XUV300, Scorpio, Bolero सारख्या SUV ची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तुम्ही देखील महिंद्राची SUV खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला मागच्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या महिंद्राच्या SUV बद्दल संपूर्ण माहिती देणार … Read more

Top 10 SUV : ऑक्टोबरमध्ये ‘या’ SUV चा बोलबाला ! जाणून घ्या ग्राहकांच्या मनावर कोण करत आहे राज्य

Top 10 SUV :  भारतीय ऑटो मार्केटमध्ये मागच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. या काळात मार्केटमध्ये एसयूव्हीला प्रचंड मागणी पहिला मिळाली आहे. सणासुदीच्या काळात कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केले होते यामुळे मागच्या महिन्यात ग्राहकांनी भरपूर खरेदी केली आहे. आज आम्ही तुम्हाला ऑक्टोबरमध्ये विक्री होणाऱ्या टॉप 10 कार्सची माहिती देणार आहोत. Tata Nexon … Read more

Mahindra Scorpio : तुम्हाला महिंद्रा स्कॉर्पिओ-एन खरेदी न करता स्कॉर्पिओ क्लासिक खरेदी करायचीय? तर आधी या 5 मोठ्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Mahindra Scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओ ही SUV भारतात अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. SUV सेगमेंट किती लोकप्रिय होत आहे, याचा अंदाज महिंद्राच्या विक्रीतील वाढीवरून लावता येतो. अलीकडेच, महिंद्राने आपली स्कॉर्पिओ-एन (Scorpio-N) लॉन्च (Launch) करून एसयूव्ही बाजारपेठेतील स्पर्धा आणखी घट्ट केली होती. यासोबतच कंपनीने जुन्या स्कॉर्पिओची विक्री सुरू ठेवली आणि त्याची नवीन स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) आवृत्ती … Read more

Mahindra Scorpio-N : आजपासून महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची डिलिव्हरी सुरू…

Mahindra Scorpio-N

Mahindra Scorpio-N : नवरात्रीच्या निमित्ताने, महिंद्राने त्यांच्या स्कॉर्पिओ एनच्या डिलिव्हरी सुरू केल्या आहेत. 26 सप्टेंबरपासून स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे कंपनीने लॉन्च करतानाच सांगितले होते. Scorpio N ने 30 मिनिटांत 1 लाख बुकिंग करून नवा विक्रमही रचला आहे. या वर्षी डिसेंबरपर्यंत स्कॉर्पिओ एनच्या 20,000 युनिट्स वितरित करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनी प्रथम त्या ग्राहकांना … Read more

Mahindra Car : महिंद्राच्या या एसयूव्हीचा विक्रम! ऑगस्टमध्ये अनेक गाड्यांना मागे टाकत केली तब्बल एवढी विक्री

Mahindra Car : देशात महिंद्रा ही कंपनी अनेक शक्तिशाली गाड्या लॉन्च (Launch) करता आहेत. त्यामुळे ग्राहकही (Customers) या गाड्यांना मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. महिंद्राची नवीन XUV700 ही ऑगस्ट 2022 मध्ये तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. गेल्या महिन्यात एसयूव्हीच्या (SUV) 6,010 युनिट्सची विक्री झाली होती. ही SUV पेट्रोल आणि डिझेल (Petrol and Diesel) दोन्ही … Read more

Mahindra Scorpio Classic लाँच…किंमत 11 लाखांपासून सुरु…

Mahindra Scorpio(7)

Mahindra Scorpio Classic च्या किमती जाहीर झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, Scorpio Classic दोन प्रकारात S आणि S11 सादर करण्यात आली आहे. Mahindra Scorpio Classic S ची किंमत 11.99 लाख रुपये आणि S11 ची किंमत 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ क्लासिक भारतात 14 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आली होती, कंपनीने 20 ऑगस्ट … Read more

Mahindra Scorpio : स्कॉर्पिओ क्लासिक S किंवा S11? कोणती बेस्ट आहे? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फरक

Mahindra Scorpio : महिंद्राने त्यांच्या नवीन स्कॉर्पिओ क्लासिकच्या (Scorpio Classic) किमती जाहीर केल्या आहेत. ही SUV S आणि S11 या दोनच प्रकारांमध्ये विकली जाईल. कंपनीने S वेरिएंटची किंमत 11.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे, तर S11 व्हेरिएंटची किंमत 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या किमती प्रास्ताविक आहेत, म्हणजेच काही दिवसांनी … Read more

उद्या जाहीर होणार महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकच्या किंमती, जाणून घ्या बदल

Mahindra Scorpio(4)

Mahindra Scorpio : स्वदेशी SUV निर्मात्या महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या आठवड्यात आपल्या अद्ययावत महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकला भारतात लॉन्च केले. हे मॉडेल कंपनीच्या नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनसोबत विकले जाईल. खुलासा करताना, कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकच्या किंमतीचा खुलासा केला नाही, परंतु कंपनी उद्या त्याची किंमत जाहीर करणार आहे. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक, जी मूलत: मागील-जनरल महिंद्रा स्कॉर्पिओचे अपडेट … Read more

12 ऑगस्टला लॉन्च होणार महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ क्लासिक…जुन्या शैलीतील नवीन एसयूव्ही…

Mahindra Scorpio

Mahindra Scorpio : महिंद्राने 30 जुलै रोजी नवीन पिढीच्या स्कॉर्पिओचे बुकिंग सुरू केले. ते उघडताच, 1 मिनिटात 25,000 ग्राहक आणि कंपनीला 30 मिनिटांत नवीन Scorpio N साठी विक्रमी 1 लाख बुकिंग मिळाले. हे स्पष्ट आहे की ही नवीन SUV सुपरहिट झाली आहे, त्यानंतर महिंद्रा लवकरच 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता बदलांसह विद्यमान स्कॉर्पिओ बाजारात … Read more

Mahindra Scorpio : काय सांगता! स्कॉर्पिओ एन नंतर आता लॉन्च होणार अजून एक शक्तिशाली Scorpio, असतील हे खास फीचर्स

Mahindra Scorpio : महिंद्राने अलीकडेच 27 जून 2022 रोजी Mahindra Scorpio-N लॉन्च (Launch) केलेली आहे. Scorpio-N बाबत लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची क्रेझ होती. बुकिंगच्या पहिल्या 1 मिनिटात 25 हजार लोकांनी बुकिंग (Booking) केले होते आणि पहिल्या अर्ध्या तासात एक लाख लोकांनी बुक केले होते. जुन्या स्कॉर्पिओपेक्षा हे पूर्णपणे वेगळे उत्पादन आहे. त्यामुळे कंपनीने नवीन स्कॉर्पिओ-एन सोबत … Read more

Mahindra Scorpio N चा धुराळा…अर्ध्या तासात एक लाख कारचे बुकिंग

Mahindra-Scorpio1

Mahindra Scorpio : भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राने स्कॉर्पिओ एनचे बुकिंग सुरू केले आहे. नवीन स्कॉर्पिओची ग्राहकांमध्ये असलेली जबरदस्त क्रेझ पाहता तिची बुकिंग आधीच अपेक्षित होती. सुरुवातीचे 25,000 बुकिंग अवघ्या 30 सेकंदात पूर्ण होताच या अंदाजावर शिक्कामोर्तब झाले. अवघ्या दीड तासात बुकिंगचा आकडा 1 लाख युनिट्सच्या पुढे गेला. महिंद्राने काल सकाळी 11 वाजल्यापासून 21,000 रुपयांच्या टोकन … Read more

Mahindra Scorpio-N : महिंद्रा स्कॉर्पियो खरेदी करायचीय? तर फक्त 21000 मध्ये आणा घरी; जाणून घ्या…

Mahindra Scorpio-N : महिंद्रा कंपनीने ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे. महिंद्रा (Mahindra) कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी आणि जबरदस्त गाडी स्कॉर्पिओ ही नवीन लूकसह लॉन्च झाली आहे. या गाडीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आजपासून आपल्या नवीन लॉन्च केलेल्या Scorpio-N SUV साठी बुकिंग सुरू करणार आहे, जे ग्राहक फक्त … Read more

Mahindra Scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओवर मिळत आहे भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर्स

Mahindra Scorpio : महिंद्रा (Mahindra) कंपनीकडून अनेक कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच महिंद्राच्या गाड्यांना लोक मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद देत आहे. महिंद्रा कंपनीने नुकतीच महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio n) लॉन्च केली आहे. महिंद्राच्या स्कॉर्पिओ एसयूव्हीच्या खरेदीवर कंपनीकडून एकूण 1.79 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मात्र, ही ऑफर (Offer) स्टॉक टिकेपर्यंतच दिली जात आहे. … Read more

Mahindra Scorpio N : महिंद्रा स्कॉर्पिओ एन बाबत मोठी अपडेट! उद्या होणार किंमत जाहीर; मिळणार इतक्या रुपयांना

2022 Mahindra Scorpio Teaser

Mahindra Scorpio N : महिंद्रा (Mahindra) कंपनीकडून अनेक कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच महिंद्राच्या गाड्यांना लोक मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद देत आहे. महिंद्रा कंपनीने नुकतीच महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio n) लॉन्च केली आहे. महिंद्राने दीर्घ प्रतीक्षेनंतर काही दिवसांपूर्वी नवीन अवतार Scorpio N SUV लॉन्च केली आहे आणि आता कंपनी 21 जुलै रोजी SUV … Read more