360 डिग्री कॅमेरा, मल्टीपल एअरबॅग्ज आणि क्रूझ कंट्रोलसह येणारी Mahindra Scorpio N ₹85,000 ने स्वस्त, ऑफरनंतर किती असेल किंमत?
Mahindra Scorpio N | महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. मजबूत लूक, दमदार इंजिन आणि जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ही कार ग्राहकांमध्ये विशेष पसंतीस उतरली आहे. आता एप्रिल 2025 मध्ये या गाडीवर कंपनीने मोठी सूट दिली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यावेळी ₹85,000 पर्यंत बचत करता येणार आहे. … Read more