गावरान आमराया नामशेष होण्याच्या मार्गावर ! दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव कसा कळणार ?
Marathi News : गावरान आंब्याच्या झाडांची कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. परिणामी गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ग्रामीण भागात मुबलक मिळणारा गावरान (गावठी) आंबा मिळेनासा झाला आहे. वाड-वडिलांनी लावलेली ‘आमराई’ आज दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे आजच्या पिढीला दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव मिळेनासा झाला आहे. प्रत्येक गावामध्ये … Read more