व्यक्तीच्या कुंडलीत असतो करोडपती होण्याचा योग,’हे’ खास योग घडून आल्यास लोक होतात अतिश्रीमंत

Marathi News

Marathi News : तुमच्या कुंडलीत तुम्ही करोडपती होण्याचा योग आहे का? तुम्हीही श्रीमंत आणि धनवान होऊ शकता का? प्रत्येकाला या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असावे असे वाटते. कारण श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते, पण बहुतेक लोक हे स्वप्न कधीच पूर्ण करत नाहीत. आज आपण कुंडलीत असणाऱ्या धन योगाबद्दल माहिती पाहणार आहोत. कोणत्या ग्रहांमध्ये आणि कोणत्या घरात … Read more

सुपरहिट ठरलेल्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमा सलमानने नाकारला होता, दिग्दर्शकाने सांगितला सल्लू चा त्यावेळचा भन्नाट किस्सा

Marathi News

Marathi News : सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो साइड रोल भूमिकेत दिसला होता. १९८९ मध्ये सलमानने सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून पदार्पण केले होते. हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटानंतर सलमानने पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर तो … Read more

बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याजवळ आहेत ‘या’ आलिशान एसयूव्ही, ताफ्यात धावतात ‘या’ खास कार

Marathi News

Marathi News : बाबा बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ओळखत नाही असा कुणी सापडणार नाही. लोक त्यांना परचेवाला बाबा म्हणूनही ओळखतात. अनेकांच्या चर्चेमध्ये ते नेहमीचीच असतात. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विविध वक्तव्यांनी व त्यांच्या चिठ्ठीद्वारे मनातील ओळखण्याच्या त्यांच्या व्हिडिओद्वारे ते लोकप्रिय झाले. अनेक लोक त्यांना कट्टर हिंदू मानतात, त्यांचे सर्व आहि सत्य आहे … Read more

विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात? अंधश्रद्धा की लॉजिक ? जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट

Marathi News

Marathi News : विमानाबाबत सर्वानाच अप्रूप वाटत. आकाशातून विमान जाताना पाहिलं तरी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत आकाशाकडे पाहतात. ते डोक्यावरून दिसेनासे होईपर्यंत त्याकडे पहिले जाते. आपल्यातील काहींनी विमान प्रवास देखील केला असेल. परंतु विमानाबाबत अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ज्या समोर आल्या की अरे हे काय लॉजिक आहे ? असा प्रश्न पडतो. त्यातीलच एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे विमानाच्या … Read more

यंदाच्या नवरात्रीत 30 वर्षांनंतर बनतोय दुर्मिळ योग, ‘या’ राशींना लाभ, राजयोगामुळे धनवर्षाव

Marathi News

Marathi News : येत्या काही दिवसातच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरवात होईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून होते. यावर्षी नवरात्र 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची नवरात्री खूप खास आहे कारण अनके प्रकारचे राजयोग तयार … Read more

लिफ्टमध्ये एकटे असाल अन लिफ्ट बंद होऊन त्यातच अडकले ? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

Marathi News

Marathi News : शहरांमध्ये उंच इमारती, मोठमोठी अपार्टमेंट झाली आहेत. या बिल्डिंग्जमध्ये वर खाली येण्याजाण्यासाठी लिफ्टचा वापर खूप जास्त वाढलेला आहे. लिफ्टला नेहमीच देखभालीची गरज असते, योग्य काळजी घेतली नाही तर ती बिघडू शकते. लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने ती अचानक थांबू शकते. बऱ्याच लोकांना लिफ्टमध्ये बसायला भीती वाटते कारण जर लिफ्ट मधेच बंद झाली तर काय … Read more

मोबाईलवर वर्ल्ड कप पाहण्याचा विचार करताय ? जाणून घ्या Jio-Airtel चे स्वस्तातले रिचार्ज, सोबत 5G डेटा

Marathi News

Marathi News : अखेर तो दिवस आला ज्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ आजपासून सुरु झाला आहे. अनेक चाहते मोबाईलवर विश्वचषकाचे सामने पाहतील. ज्यांना मोबाईलवर हे सामने पाहायचे आहेत त्यांना अधिक डेटा असलेल्या मोबाइल रिचार्ज पॅकची गरज भासणार आहे. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या … Read more

‘लै’ भारी ! आता WhatsApp चॅटिंगसाठी नंबर असण्याची गरज नाही, केवळ युजरनेमवर होईल काम

Marathi News

Marathi News : व्हाट्सएप हा एक लोकप्रिय मेसेजिंग प्लेटफॉर्म आहे. WhatsApp वर जर एखाद्या नवीन व्यक्तीशी चॅटिंग करायची असेल तर त्याचा फोन नंबर असणं गरजेचं असत. तो नम्बर सेव्ह करून ठेवावा लागतो. पण आता याची देखील गरज पडणार नाही. आता फोन नंबर ऐवजी फक्त युजरनेम जरी असेल तरी चॅटिंग करता येणार आहे. इन्स्टाग्रामसारख्या या फीचरच्या … Read more

Chat GPT म्हणजे काय? ते कसे काम करते? त्याची हिस्ट्री काय आहे? जाणून घ्या Chat GPT By Open AI बाबत संपूर्ण माहिती

Marathi News

Marathi News : जगात नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान येत असतं. आता नुकतंच Chat GPT आलं आहे. सध्या अनेकांना प्रश्न पडला आहे की, चॅट जीपीटी म्हणजे काय? किंवा ते कसे कार्य करते? याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतील, कारण सध्या बहुतांश लोकांना याची माहिती नाही. चला याविषयी माहिती जाणून घेऊयात – Chat GPT काय आहे ? चॅट … Read more

चाळीस वर्षाची स्त्री पुरुषांसोबत करू पाहते ‘या’ 5 गोष्टी, परंतु अनेक पुरुषांना देता येत नाही साथ

Marathi News

Marathi News : नेहमी असं म्हटलं जात की, स्त्रियांना समजून घेणे फार कठीण आहे. कारण त्यांचे बोलणे, चालणे समजून घेणे फार अवघड. त्यांना कधी काय हवंय नको ते काही कळत नाही. एका विशिष्ट वयानंतर, प्रत्येक पत्नीला तिच्या पतीकडून काही गोष्टींची इच्छा असते आणि जर तिला त्या मिळाल्या नाहीत, तर नातेसंबंधातील तुमचे एफर्ट काही कामाचे राहत … Read more

पाकिस्तानबाबत डच वैज्ञानिकांची मोठी भविष्यवाणी, नागरिकांत उडालीय एकच खळबळ

Marathi News

Marathi News : भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. नेपाळ आणि भारतात नुकताच भूकंप झाला तेव्हा लोक भयभीत झाले होते. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. आता आणखी एक मोठी चर्चा सुरु आहे. ती म्हणजे पाकिस्तानात अत्यंत विनाशकारी भूकंप होणार आहे. आणि या भूकंपाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विनाशकारी … Read more

पेट्रोल पंपवाले मीटरवर शून्य दाखवून करता ‘हा’ खेळ, तुम्ही पाहत राहता तरी तुम्हाला तपासही लागत नाही

Marathi News

Marathi News : बऱ्याचदा तुम्ही पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यास सांगता आणि तो तुम्हाला इंधन भरण्यापूर्वी मीटर रीडिंग तपासण्यास सांगतो. तुम्ही देखील मीटरमध्ये शून्य आहे याची खात्री करून समाधान व्यक्त करता. परंतु तुम्ही आणखी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. ती म्हणजे आपल्या वाहनात टाकलेल्या इंधनाची गुणवत्ता. काही पेट्रोल पंपांवर काम करणारे … Read more

BRA चा फुलफॉर्म काय आहे? ब्रा ला हिंदीत काय म्हणतात? वाचा इंटरेस्टिंग माहिती

Marathi News

Marathi News : सोशल मीडियावर रोज कोणत्या ना कोणत्या शब्दाच्या उत्पत्तीविषयी चर्चा सुरू असते. असाच एक वाद क्वोरा नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन संकेतस्थळावर घडला. कुणीतरी क्वोराला विचारले की ब्रा (BRA) चा फुल फॉर्म काय आहे? काही लोकांनी ब्रा चा फुल फॉर्म ब्रेस्ट रेस्ट अरेंजमेंट, ब्रेस्ट रेस्ट एरिया असेकाही सांगितले. प्रत्येकाने आपल्या कल्पनेस जमेल तशी उत्तरे दिली. … Read more

पितृ पक्ष व पुनर्जन्माच्या संकल्पनेचे रहस्य ! जाणून घ्या पितरांना का अर्पण केला जातो नैवेद्य

Marathi News

Marathi News : अनेकदा आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की पुनर्जन्म आहे आणि आत्म्या दुसरे शरीर धारण करतो तर आपण श्राद्ध का करावे? किंवा तो नेहमी आत्माच राहत असेल तर पुनर्जन्म ही संकल्पना चुकीची आहे का? हे गूढ उकलण्यासाठी काही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. आत्मा जेव्हा शरीर सोडून दुसरे शरीर घेतो तेव्हा या … Read more

गोरे होण्यासाठी तुम्हीही लावताय फेअरनेस क्रीम ? किडनी होऊ शकते खराब, वाचा त्याचे तोटे

Marathi News

Marathi News : महिला या त्यांच्या सौंदर्याकडे खूप लक्ष देत असतात. सुंदर दिसण्यासाठी त्या विविध उपायांचा अवलंब करत असतात. विविध घरगुती उपचार किंवा फेअरनेस क्रीम्सचा अवलंब करतात. परंतु तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की या फेअरनेस क्रीम्समुळे किडनी खराब होऊ शकते. होय हे खरे आहे. चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर… फेअरनेस क्रीममुळे किडनीचे नुकसान होते … Read more

ऑक्टोबरमध्ये एकाच महिन्यात सूर्य आणि चंद्रग्रहण ! वाचा कोणत्या दिवशी ?

Marathi news

Marathi news : यंदा एकूण चार ग्रहणे होणार होती, त्यापैकी पहिले सूर्यग्रहण २० एप्रिलला झाले, तर चंद्रग्रहण ५ मे रोजी रात्री झाले. परंतु खगोलीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर विशेष मानला जात आहे. या ऑक्टोबरमध्ये आणखी दोन ग्रहणे आहेत. क्वचितच घडणारा एक विशेष योगायोग म्हणूनही या खगोलीय घटनेचे वर्णन केले जात आहे. यंदाचा ऑक्टोबर असा असणार आहे, … Read more

देशात शून्य रुपयांचीही नोट आहे ! केव्हा व कशासाठी छापली होती? जाणून घ्या मजेशीर माहिती

Marathi news

Marathi news : भारतात अनेक चलनी नोटा आहेत. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) १ रुपयांपासून  ते २ हजार  रुपयांच्या नोटा जारी करते. या नोटांचा वापर करून लोक त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार इतर सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की देशात शून्य रुपयांच्या नोटादेखील छापल्या जातात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? … Read more

MPSC मार्फत तहसीलदार होण्याचे स्वप्नं पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा !

Marathi news

Marathi news : दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटी भरतीबाबत काढलेल्या जाहिरातीची चौकशी करून ही जाहिरात रद्द करणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून कंत्राटी पद्धतीने अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमिवर जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांची पदे … Read more