Maruti Suzuki : मोठ्या कुटुंबासाठी मारुतीची ‘ही’ 7 सीटर कार एकदम उत्तम पर्याय, किंमतही अगदी बजेटमध्ये…
Maruti Suzuki : भारतात मोठ्या कुटुंबासाठी एका पेक्षा एक 7 सीटर कार उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कारबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जी तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. आम्ही सध्या मारुतीच्या एर्टिगा कार बद्दल बोलत आहोत, ही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी चांगला पर्याय आहे. आजच्या बातमीत आपण या कारची वैशिष्ट्ये आणि त्याची किंमत … Read more