Best Family Cars : बिनधास्त खरेदी करा ‘ह्या’ 5 फॅमिली कार ! जबरदस्त परफॉर्मन्ससह मिळणार भन्नाट मायलेज ; पहा लिस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Family Cars : तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज या लेखात भारतीय ऑटो बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या आणि कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या कार्सबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कमी किमतीमध्ये बेस्ट कार खरेदी करू शकतात.

Kia Carens

ही कंपनीच्या सर्वात यशस्वी कारपैकी एक आहे. ही कार अनेक सुरक्षा फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह सुसज्ज आहे. या MPV मध्ये 19 भिन्न मॉडेल्स आहेत ज्यांच्या किमती रु. 10.45 लाख पासून सुरु होते.

Kia Carens
 

Innova Hycross

भारतात डिसेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आलेली नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV सेगमेंटमधील एक नवीन कार आहे. आयकॉनिक इनोव्हा नेमप्लेटमध्ये एक नवीन जोड, हायक्रॉस हा फॅमिली कारचा आवडता पर्याय आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस अधिक प्रशस्त, इंधन कार्यक्षम, फीचर्स लोडेड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिक वाजवी किंमतीची आहे.

 

Maruti Suzuki Ertiga

मारुती सुझुकी एर्टिगा ही 7-सीटर MPV असून आम्ही तुम्हाला सांगतो सध्या मारुती एर्टिगा भारतातील MPV मार्केटवर राज्य करत आहे.  मारुती एर्टिगा 1.5-लीटर पेट्रोल इंजिनसह बाजारात उपलब्ध आहे जे 101.65 bhp आणि 136.8 Nm टॉर्क निर्माण करते आणि CNG व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध आहे.

new-next-gen-ertiga-front

Maruti Suzuki XL6

XL6 ही एक प्रीमियम MPV व्हर्जन आहे जी मुख्यत्वे लोकप्रिय Ertiga वर आधारित आहे आणि म्हणूनच मारुतीच्या Nexa डीलरशिपच्या प्रीमियम चेनद्वारे ऑफर केली जाते. XL6 ही या किमतीच्या रेंजमधील एक लोकप्रिय पर्याय आहे कारण ती कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह दमदार मायलेज ऑफर करते.

Hyundai Alcazar

Alcazar ही Hyundai ची 3-रो प्रीमियम SUV आहे जी Tata Safari, Kia Carens आणि Mahindra XUV700 ला टक्कर देते. बाजारात Alcazar रस्त्यावर आरामदायी कॅप्टन सीटसाठी ओळखले जाते. त्याच्या फीचर्सच्या लिस्टमध्ये ड्युअल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट युनिट, पॅनोरॅमिक सनरूफ आणि वेंटिलेटेड सीटें समाविष्ट आहेत.