7 Seater Car : 7 सीटर कार घेण्याचा करत आहात विचार ? तर ‘ह्या’ 3 कार्स ठरणार बेस्ट ; किंमत आहे फक्त ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7 Seater Car  :  तुम्हाला माहीतच असले मागच्या काही वर्षांपासून देशातील ऑटो मार्केटमध्ये MPV कार्सची मागणी झपाटयाने वाढत आहे. या सेगमेंटमधील कार्स खरेदीसाठी ग्राहक प्राधान्य देत आहेत.

तुम्ही देखील येणाऱ्या काळात 7 सीटर कार खरेदीचा विचार करत असला तर आज आम्ही तुम्हाला सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या काही जबरदस्त 7 सीटर कार्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.चला तर जाणून घ्या या 7 सीटर कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

1. Maruti Suzuki Ertiga

मारुती सुझुकी एर्टिगा ही गेल्या महिन्यात भारतात सर्वाधिक विकली जाणारी MPV ठरली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, या वाहनाच्या 10,494 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 12,923 युनिट्सची विक्री झाली होती. याचा अर्थ एर्टिगाच्या विक्रीत वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी घट झाली आहे. या कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. त्यात सीएनजीचाही पर्याय आहे. हे CNG वर 25km पेक्षा जास्त मायलेज देते.

2.Maruti Suzuki Eeco

मारुती सुझुकी इको या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, या वाहनाच्या 8,861 युनिट्सची विक्री झाली, तर मागील वर्षी याच महिन्यात 10,320 युनिट्सची विक्री झाली होती. या वाहनाची किंमत 4.63 लाख ते 5.94  लाख रुपये आहे.

3. Mahindra Bolero

मारुती सुझुकी इको या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, या वाहनाच्या 8,772 युनिट्सची विक्री झाली, तर मागील वर्षी याच महिन्यात 6.375 युनिट्सची विक्री झाली होती. या वाहनाची किंमत 9.53 लाख रुपयांपासून ते 10.48 लाख रुपयांपर्यंत आहे.

हे पण वाचा :-   Jhalak Dikhhla Jaa 10: बाबो .. तब्बूने अचानक ठेवला मनीष पॉलच्या मानेवर चाकू ! भीतीने माधुरीला फुटला घाम ; जाणून घ्या नेमकं प्रकरण