Upcoming Cars : कार खरेदी करायचीय? थोडं थांबा, पुढील 3 महिन्यात बाजारात येणार ‘या’ शक्तिशाली गाड्या, पहा संपूर्ण यादी
Upcoming Cars : सध्या सणासुदीचे दिवस चालू असून थोड्याच दिवसात दिवाळी आहे. अशा वेळी तुम्हाला जर कार खरेदी करायची असेल तर तुम्ही अजून थोडे दिवस वाट पाहू शकता, कारण बाजारात (Market) लवकर धमाकेदार कार लॉन्च (Launch) होणार आहेत. देशातील सर्वात मोठा ऑटो शो म्हणजेच ऑटो एक्स्पो (Auto Expo) जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. गेल्या … Read more