अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत … Read more

लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- ‘राज्यात करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. पुणे-मुंबईसह मोठ्या शहरांतही आकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे, तेथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री … Read more

संजय राऊत म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधला तिवारी !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली. ते … Read more

टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मिडीयावर एका विशेष कार्यक्रमाचे … Read more

करुणा मुंडेंच्या ‘त्या’ पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. दरम्यान, प्रेमासंबंधीची माहिती पुस्तकामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद निर्माण झाला आहे. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची … Read more

दिल्लीत वजन असेल तर फडणवीसांनी महाराष्ट्राचे पैसे मिळवून द्यावेत

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-  राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात वजन असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत, असे आवाहन पटोले यांनी … Read more

सरकार पाडतील तेंव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  ज्यात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप – प्रत्यारोप होत आहेत. दरम्यांन काल पंढरपूर येथील सभेत सरकार कधी पाडायचं, ते माझ्यावर सोडा असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. फडणवीसांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख ठरवली … Read more

हृदयात अनेक स्टेन्स असतानाही ज्या पद्धतीने मुख्यमंत्री सांभाळतायेत,त्यास सलाम

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत… त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!!, असे भावनिक ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड … Read more

आव्हाडांचा फडणवीसांना टोला, तुमचे वजन वापरून बघा काही मिळते का

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-  युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच जनतेला काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!. विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबवण्यात अधिक मदत करेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री … Read more

महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे, पटोलेंचा शिवसेनेला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, लवकरच मुख्यमंत्री उद्धव … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्­ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, राज्­यात सर्वात जास्­त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तर भाजपा प्रदेश प्रवक्­ते केशव उपाध्ये यांनी राज्­यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतींपैकी ५ हजार ७८१ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकल्­याचा … Read more

‘हे’ टाळण्यासाठी निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय झाला !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सरपंचपद मिळवण्यासाठी होणारे गैरप्रकार टाळता यावेत, यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी सरपंचपदासाठी लवकरच सोडत काढणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीआधी सरपंचपदासाठी सोडत काढल्यानंतर पद मिळवताना सरपंचपदासाठी बोगस जात … Read more