Animal Husbandry: ‘या’ म्हशीचे पालन करा आणि दररोज एक हजार ते दीड हजार रुपये कमवा! वाचा माहिती

murha buffalo

Animal Husbandry:- भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामध्ये गाई व म्हशींचे पालन हे दुधाच्या उत्पादनाकरिता केले जात असते. कारण गाई किंवा म्हशीचे पालन हे प्रामुख्याने दुधाच्या उत्पादनाकरिता होतो व दुधाचे उत्पादनच या व्यवसायामधील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्याकारणाने जातिवंत आणि जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई किंवा म्हशींचे पालन करणे यामध्ये गरजेचे असते. … Read more

Milk Business: घ्या ‘या’ यंत्रांची मदत आणि दूध व्यवसाय करा फायदेशीर! मिळेल लाखोत नफा

dairy business idea

Milk Business:- अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परंतु आपल्याला माहित आहे की दुधाच्या उत्पादनातूनच नव्हे तर दुधापासून अनेक पदार्थ तयार करून देखील आपण त्यांची विक्री करून लाखोत नफा मिळवू शकतो. दुधापासून अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करता येतात व … Read more

छायाताईंनी प्रचंड कष्ट करून दुग्ध व्यवसायात बसवल जम! आज आहेत पंचक्रोशीतील यशस्वी दुग्ध व्यावसायिक

chhaya deshmukh

बरेच व्यक्ती कितीही अडचणीची परिस्थिती राहिली किंवा आयुष्यामध्ये कितीही खचून जाण्याचे प्रसंग उद्भवले तरी त्यातून सावरतात व मोठी झेप घेण्यासाठी सरसावतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी जर प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती अटकाव घालू शकत नाही हे मात्र निश्चित. फक्त आपल्या मध्ये काम करण्याची उर्मी व आहे ती … Read more

Business Idea: घरी राहून महिन्याला कमवायचे 1 लाख रुपये तर हा आहे अगदी सोपा मार्ग, वाचा संपूर्ण माहिती

business idea

Business Idea:  सध्या देशाची स्थिती पाहिली तर दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणि त्यामानाने दरवर्षी नोकऱ्यांची होणारी उपलब्धता यांचे प्रमाण पाहिले तर ते पूर्णपणे व्यस्त आहे. त्यामुळे साहजिकच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून  बेरोजगारी हा एक भारतीय अर्थव्यवस्थेपुढील ज्वलंत असा प्रश्न आहे. त्यामुळे नोकरी ऐवजी एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायाची सुरुवात करून जर … Read more

Business Idea : शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम व्यवसाय ! गुंतवणूक कमी मात्र फायदा भरपूर; सरकारही देतेय सबसिडी

Business Idea

Business Idea : जर तुम्ही शेतकरी वर्गात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सुपरहिट व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला लाखो रुपये सहज कमवू शकता. आम्ही तुम्हला दुग्धव्यवसायाबद्दल सांगत आहे. यामध्ये तुम्ही दुधाचे उत्पादन करून भरपूर कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून सबसिडीही उपलब्ध आहे. शेतकरी दुग्धव्यवसायातून दरवर्षी लाखोंची कमाई … Read more

Milk Testing : तुमच्या घरी येणारे दूध चांगले आहे की भेसळयुक्त हे कसे ओळखाल? या प्रकारे काही मिनिटांतच ओळखा दुधाची क्वालिटी

Milk Testing : शहरात राहणारे लोक दररोज दूध विकत घेत असतात. देशात मोठ्याप्रमाणात दुधाचा व्यवसाय होत आहे. शेतकरीवर्ग दुधाचा व्यवसाय करून त्याचे कुटुंब चालवत आहे. अशा वेळी तुम्हाला माहिती आहे का की सध्या बनावट आणि भेसळयुक्त दुधाचा धंदा सातत्याने वाढत आहे, जो अत्यंत हानिकारक आहे. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याचे … Read more

Best Business Idea : सुरु करा ‘हा’ व्यवसाय ! सरकार देणार पैसे; होणार लाखो रुपयांची कमाई , जाणून घ्या कसं

Best Business Idea : आज देशात केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वेगवगेळ्या योजना राबवत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या योजनांचा फायदा घेत स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरु करू शकतात आणि या व्यवसायातून लाखो रुपये देखील कमवू शकतात. तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या की … Read more

दुध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; गाईच्या दुध दरानंतर आता म्हशीच्या दुध दरात ‘इतकी’ वाढ

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Money News :- शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय प्रतिकूल स्थितीत साथ देत असल्याचे सध्या चित्र आहे. मागील महिन्यात सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. आता  म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. या दर वाढी विषयी गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून याच्या अंमलबजावणीला देखील सुरवात … Read more