Asaduddin Owaisi : समान नागरी, लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला MIM चा विरोध, अधिवेशनात मांडले ठराव

Asaduddin Owaisi : एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा मुंबईत समारोप झाला. देशभरातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही ठराव करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिंदू राष्ट्रासह समान नागरी कायदा, लव्ह जिहाद कायद्याला विरोधाचा ठराव घेण्यात आला. तसेच मुस्लिम … Read more

औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकवून महाराष्ट्राला खिजवू नका, तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावे लागेल

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमचे (MIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर माथा टेकल्याप्रकरणी खोचक टीका केली आहे. हे रितीरिवाज नाहीत, वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला (Maharashatra) खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे … Read more

महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? नवनीत राणावर कारवाई होते तर, मग राज ठाकरेंनाही तुरुंगात टाका

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात तणाव निर्माण केला आहे. काल राज ठाकरे यांची औरंगाबाद या ठिकाणी सभा झाली असून त्या वेळी त्यांनी अनेक मुद्य्यांना हात घातला आहे. तसेच मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर ४ तारखेला मशिदीसमोर हनुमान चालिसाचं पठण करा, असा निर्धार मनसे पक्षाने घेतला आहे. … Read more

Sanjay Raut : “भाजप सूडानं वागतंय, भविष्यात एकत्र येणं शक्य नाही”; संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

नागपूर : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) शिवसेना (Shivsena) युतीवर मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात युती होणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले की, भविष्यात शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं … Read more

MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका

उस्मानाबाद : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केली आहे. MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) आघाडी समावून घेण्याची ऑफर दिली होती. त्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला (Shivsena) टार्गेट केले जात आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून MIM ला महाविकास आघाडीत घुसवण्याचा … Read more

‘त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये’, “२०१९ ची निवडणुक शिवसेनेने मोदींचा फोटो लावून जिंकली”; फडणवीसांची शिवसेनेवर घणाघाती टीका

पुणे : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी २०१९ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेनेने कशी जिंकली हे सांगत शिवसेनेवर आरोप देखील केला आहे. एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एमआयएम पक्षला आघाडीत घेण्याची ऑफर दिली आहे. त्यावरून … Read more