विखेंच्या पोस्टरबाजीमुळे थोरातांची झाली कोंडी
अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- एकीकडे थोरात- विखे वर्चस्वाच्या वादाचे परिणाम जिल्हा बँक निवडणुकीत दिसत असताना, गावगल्लीतही कोंडीचे राजकारण सुरू आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघातील जोर्वे हे शिर्डी मतदार संघात गेल्यापासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची कोंडी झाली आहे. आपले पारंपारिक विरोधक असलेल्या विखेंनी जोर्वेत विकास कामांचा धडाका सुरु ठेवल्याने सातत्याने विखेंचे जोर्वेत येणे-जाणे सुरुच असते. … Read more





