तब्येतीची काळजी घे, पवारांचा अहमदनगर जिल्ह्यातील त्या आमदारास सल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात बाधित रुग्णांसाठी तू करीत असलेले काम अतिशय उत्तम आहे. तुझी जबाबदारी तू प्रामाणिकपणे पार पाडीत आहे. मात्र, या संकटात तू जशी इतरांची काळजी घेतो, तशीच काळजी तुझ्या देखील तब्येतीची घे, असा भावनिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिला.आमदार आशुतोष काळे … Read more

रेशनवर मोफत धान्य देण्याचा निर्णय स्वागतार्ह !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-मागील मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी हातावर पोट असणारे कष्टकरी नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे या नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन कार्डवर मोफत … Read more

सत्ता कुणाची हे पाहात नाही : आमदार काळे

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव, ओगदी ही तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गावे माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहेत. अंचलगावसह परिसरातील गावांच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावू, कोणत्या गावात सत्ता कुणाची आहे, हे पाहात नाही. आपण मतदारसंघातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करीत आहोत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. आंचलगाव येथील एका कार्यक्रमात आमदार काळे … Read more

नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ नये यासाठी आमदार काळेंनी दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-हिवाळा गेला असून आता उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळा सुरु होत असूनभविष्यात नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेवून ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहे. … Read more

आमदार काळेंच्या प्रयत्नातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणेबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला अखेर त्या पाठपुराव्याची दखल घेऊन आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच मंजुरी दिली आहे. जवळपास 10 ते 12 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या … Read more

कोपरगावच्या रस्त्यासाठी २ कोटीचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत २ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कान्हेगाव, वेस, … Read more

विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी एकमेकांना आडकाठी

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी खोडा घालण्याचे काम केले आहे. तर दुसरीकडे आमचा शहर विकासाला कोणताही विरोध नसून विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. म्हणून सर्वसाधारण सभेत विषय नामंजूर केले असून माजी आमदार … Read more

शेतकऱ्यांवर संकट असताना तालुक्याचे आमदार कुंभकर्णी झोपेत आहेत का ?

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यासह, मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची कुठलेही पूर्वसूचना न देता वीजतोडणी मोेहीम वीज वितरण कंपनीने सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल आहे. असे असतानाही तालुक्याचे आमदार कुंभकर्णी झोपेत आहेत का? वितरण कंपनीने ही मोहीम थांबवावी, अन्यथा जन आंदोलन उभे करून उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव … Read more

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्या : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. नागरिक मोठ्या संख्येने वाडी-वस्त्यांवर राहतात. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणी येत असून ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ … Read more

मतदारसंघातील रस्त्यांचे जाळे निर्माण करून सर्वांगिण विकास करणार : आ. आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवर पूल उभारून व महत्त्वाचे रस्त्यांचे प्रश्न सोडवून मतदारसंघातील दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सोडवला.मात्र, मागील काही वर्षात रस्ते दुरुस्तीचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे मतदारसंघाचा विकास खुंटला होता. मतदारसंघातील अनेक रस्ते नकाशावर घेऊन त्या रस्त्यांना महाविकास आघाडी सरकारकडून निधी मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न … Read more

पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी घेतली आमदार काळेंच्या मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड रोहित्र बदलणेसाठी व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, पोल स्थलांतरीत करण्यासाठी निधी द्यावा या आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जवळपास दीड कोटी रुपये निधी मंजूर केले आहे, अशी माहिती आमदार … Read more

जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या  दिवशी इतके अर्ज दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु झाली आहे. अखेरच्या मुदती पर्यंत एकूण ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.  काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या  दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तब्बल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. काल उमेदवारी दाखल करणारात मंत्री … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी मंत्री भुजबळांकडे केली ‘हि’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान … Read more

भूमिपूजनाच्या कामाच्या फलकाची अज्ञात समाजकंटकांडून तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-राजकीय वाद, पक्षीय राजकारण, कटुता यामुळे अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झालेले आपण पाहिले असतील. मात्र विकासातमक कामे करणारे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होणाऱ्या विकासकामांच्या उदघाटनाच्या फलकाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. हा संतापजनक प्रकार कोपरगाव शहरातील आंबेडकर चौकात घडला आहे. दरम्यान आंबेडकर चौकातील मैदानावर काँक्रीटीकरण कामाच्या भुमीपूजनाचा … Read more

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार काळेंनी केली हि मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-मका खरेदी करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत असलेली मका खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या मकाविक्री करणे अद्याप बाकी आहे. त्या शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. निवेदनात … Read more

मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  मकाचे दर घसरले असताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, मका खरेदी करण्याची मुदत संपल्यामुळे अजूनही बहुतांश शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ही मका शासकीय दराने खरेदी केली जावी, यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे … Read more

सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह : काळे

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंतच्या राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या … Read more

ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाचं आमदार काळेंकडून स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत 2019 पर्यंतच्या राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या या दिलासादायक निर्णयाचे कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले कि, मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य … Read more