नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. राजळेंकडून दिलासा
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- शनिवारी दुपारी (दि.२०) रोजी शेवगाव तालुक्यातील आखेगाव तितर्फा, डोंगर आखेगाव, लाडजळगाव, नागलवाडी, गोळेगाव, शेकटे या गावांत गारपीट होऊन शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज सोमवारी पाहाणी करत हतबल शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश दिले. तसेच … Read more


