अहमदनगर ब्रेकिंग : शरद पवार गटाच्या बैठकीला आ. निलेश लंकेंची हजेरी ! प्रवेशाच्या चर्चांना ग्रीन सिग्नल
आजची आ. निलेश लंके यांची एक कृती सर्वकाही सांगून गेली ! अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. सुजय विखे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिला नसला तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून येथे आ. निलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु आजवर निलेश लंके यांच्या प्रवेशाच्या चर्चा झाल्या … Read more
