Ahmednagar news : राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाच्या शर्यतीत, कोणते खाते मिळणार; अनेक चर्चांना उधाण 

in the race for Radhakrishna Vikhe Patil's ministerial post

Ahmednagar news : नुकतंच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचबरोबर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आतापर्यंत दुसरे कोणतेही खाते वाटप करण्यात आलेले नाही. नवीन सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहे. या दावेदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) राधाकृष्ण … Read more

पहिल्या टप्प्यात नगरहून फक्त विखेच मंत्री? शिंदेचे काय होणार?

Ahmednagar News : राज्यात येऊ घातलेल्या भाजपच्या नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री असणारा यासंबंधी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. संभाव्य नेत्यांची नावेही पुढे येत आहेत. मात्र, यापैकी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात केवळ राधाकृष्ण विखे पाटील हे एकटचे मंत्री होऊ शकतात, असे सांगितले जाऊ लागले आहे. गोपीचंद पडळकर … Read more

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली ही महत्त्वाची मागणी… वाचा सविस्तर…!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळायची असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेल की, अहमदनगर जिल्ह्यात सत्तेत भाजपला कोणी वाली राहिलेला नाही. जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना आमदार करण्यात यावे. शिंदे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील … Read more