पंजाबराव डख बोले तैसे ढग हाले ! सोशल मीडियावर चर्चा फक्त पंजाबरावांचीच….
Panjabrao News : सध्या महाराष्ट्रात दोन गोष्टींची तुफान चर्चा पहावयास मिळत आहे. एक म्हणजे जुनी पेन्शन योजना अन दुसरी म्हणजे पंजाबराव डख यांची. एकीकडे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवर राज्य कर्मचारी आक्रमक झाले असून 14 मार्चपासून संपावर गेले आहेत तर दुसरीकडे पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज पुन्हा एकदा तंतोतंत खरा ठरला असून राज्यात सध्या अवकाळी … Read more