पाऊस आला रे…! अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘त्या’ भागात 9 जूनपासून तीन दिवस पावसाची शक्यता
Maharashtra Rain : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शेतकऱ्यांसहित सामान्य जनता मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मात्र हवामानात होत असलेल्या अमुलाग्र बदलामुळे मान्सूनचे आगमन यंदा चांगलेच लांबले आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होत असतो. गेल्यावर्षी तर मानसून 29 मे लाच केरळमध्ये आला होता. तसेच मान्सून हा महाराष्ट्रात म्हणजेच तळ कोकणात सात जूनच्या … Read more