इस्रोच्या शास्त्रज्ञांना किती मिळतो पगार आहे का तुम्हाला माहिती? इस्रोच्या माजी प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती
इस्रो ही भारताची महत्त्वाची अशी अंतराळ संशोधन संस्था असून अनेक अवकाश मोहिमांचे आखणी इस्रोच्या माध्यमातून केली जाते हे आपल्याला माहिती आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान तीनची यशस्वी लँडिंग करून जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला. त्यामुळे अख्या जगात भारताच्या इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले … Read more