कांदा प्रश्नी अमित शाह यांच्या माध्यमातून लवकरच मार्ग निघेल; खा.सुजय विखे पाटील यांची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा.विखे पाटील यांनी करून दिली … Read more

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असून आत्तापर्यंत त्यांनी नगरच्या शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. जलसंपदा खात्यावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढणार असून नगरकरांना हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय विश्रामगृह … Read more

अहमदनगर शहराच्या उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव द्यावे

Ahmednagar News:अहमदनगर शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत व उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना ईमेलद्वारे निवेदन … Read more

नगर-आष्टी रेल्वेमार्गासाठी ‘तारीख पे तारीख सुरूच’ नवा मुहुर्तही टळला

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Maharashtra News :-  नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी खुद्द रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केलेला सात मे रोजीचा मुहुर्तही टळला आहे. मंत्र्यांनी तारीख जाहीर केली असली तरी आमच्याकडे आतापर्यंत अधिकृतपणे काहीही माहिती आली नसल्याचे … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यामधून कुकडी कालव्यांच्या वितरेकीसाठी संपादीत झालेल्या जमीनींचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात माहीती देतांना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील खेतमाळीसवाडी,चिंबळा सिरसगाव बोडखा, आणि कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी या गावातील जमीनीचे भूसंपादन कुकडी … Read more

खा. विखे म्हणाले… या ठिकाणच्या कोणत्याच दुकानात दारू विकू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा घेतलेल्या निर्णयाला विरोध होताना दिसून येत आहे. यातच भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. यातच आता खासदार सुजय विखे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय. शिर्डी मतदार संघातील माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू … Read more