Multibagger Stock : गुंतवणूकदारांना ‘या’ कंपनीने दिला 962% परतावा, तुमच्याकडेही आहे का हा शेअर?
Multibagger Stock : अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. असे काही शेअर आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त परतावा देतात. तर काही शेअरमुळे गुंतवणूकदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मार्केटबद्दल संपूर्ण माहिती असावी. तरच तुम्हाला त्यातून पैसे कमावता येतील. नाहीतर तुम्हाला नुकसान … Read more