राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या अविवाहित, विधवा, घटस्फोटित मुलींना कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार !

State Employee News

State Employee News : येत्या काही दिवसांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53% टक्क्यांवरून 55% वर पोहोचणार आहे. दरम्यान हा निर्णय होण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. मिळालेल्या … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार, मुंबई महानगरपालिका विकसित करणार नवीन फ्लायओव्हर, पहा…..

mumbai news

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. वास्तविक गेल्या काही दशकांपासून शहरात आणि उपनगरात वाहनांची वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी एक कॉमन विषय बनला आहे. शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रवास करताना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामध्ये मालाड … Read more

आनंदाची बातमी! मुंबई महापालिकेत नव्याने ‘या’ पदासाठी भरती सुरु; पगार मिळणार तब्बल 40 हजार, पहा अर्ज करण्याची पद्धत्त

Mumbai Mahanagarpalika Jobs

Mumbai Municipal Corporation Recruitment 2023 : मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा भरती आयोजित झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महापालिकेतील 35 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना 23 मार्च 2023 रोजी निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ईस्टर्न फ्रीवे बाबत मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा याविषयी सविस्तर

Mumbai Eastern Free Way

Mumbai Eastern Free Way : गेल्या काही वर्षांपासून राजधानी मुंबईमध्ये तसेच उपनगरात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. परिणामी वाहनांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे शहरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असून याचा परिणाम म्हणून चाकरमान्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून शहर आणि उपनगरात वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर … Read more

संजय राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे.. आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरातही..

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मीडियाशी बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आग लावण्याचे काम करतात, व दोन घरांमध्ये भांडणे लावतात, असा आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची … Read more

मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार, नितेश राणेंचा अजब दावा

मुंबई : राज्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष (Political party) मैदानात उतरले आहेत. तसेच मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) काबीज करण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत. अशातच आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार असा दावा केला असून त्यांनी शिवसेनेला पुन्हा टार्गेट केले आहे. नितेश राणे म्हणाले, हिंदुत्व आणि … Read more

“ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट”

मुंबई : आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच भाजपने (BJP) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबईत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर (Shiv sena) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचावरून (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर … Read more