मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी होणार ; मिसिंग लिंक ‘या’ तारखेला सुरू होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Mumbai - Pune Expressway

Mumbai – Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास लवकरच वेगवान होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यानचे प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी होणार आहे. कारण की खोपोली ते कुसगाव दरम्यान विकसित होणाऱ्या नव्या मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खोपोली ते कुसगाव दरम्यान मिसिंग लिंक तयार केली जात … Read more

मुंबई – पुणे प्रवास होणार वेगवान ! ‘या’ महामार्गाचे दहापदरीकरण होणार, 140000000000 रुपयांचा नवा प्रस्ताव, पहा..

Mumbai - Pune Expressway

Mumbai – Pune Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांच्या काळात राज्यात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दरम्यान, भविष्यात मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आता दहा पदरीकरण … Read more

Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी ! पुणे, सातारा, कोल्हापूर, लोणावळा, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्ट्यांमुळे रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ वाढली असताना, आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघाताने प्रवाशांचे हाल झाले आहेत. या कोंडीमुळे पुणे, सातारा, कोल्हापूर, लोणावळा, महाबळेश्वर यांसारख्या … Read more

राज्यातील ‘या’ महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी, या तारखेपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल भरावा लागणार नाही. मुंबईतील छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता हा नवा निर्णय इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. १ मे २०२५ पासून, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून, ही योजना लागू होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या भेटीमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल, पण त्याचवेळी सरकारी तिजोरीवर १०० कोटींचा … Read more

मुंबई-पुणे Expressway ने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 एप्रिलपासून…..

Mumbai Pune Expressway News

Mumbai Pune Expressway News : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. मुंबई पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणापैकी मुंबई ते पुणे या मार्गावर दररोज असंख्य लोक प्रवास करतात. मुंबई ते पुणे दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान जर तुम्हीही मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करत असाल … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा बदल ! ‘मिसिंग लिंक’ कधी होणार सुरू ? प्रवास वेळ ३० मिनिटांनी कमी !

Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे हे महाराष्ट्रातील दोन सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र आहेत. दररोज हजारो वाहने या दोन शहरांदरम्यान प्रवास करतात, त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. मात्र, काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे आणि कठीण भूगोलामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो. यावर उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेण्यात आला असून, … Read more

मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी !

Mumbai Pune Expressway Missing Link

Mumbai Pune Expressway Missing Link : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या राज्यातही अनेक रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले असून काही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. असाच एक रस्ते विकासाचा प्रकल्प म्हणजेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प. दरम्यान आता याच प्रकल्पाबाबत … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ महामार्ग आहे देशातील सर्वात महागडा मार्ग! एक किलोमीटर प्रवासासाठी मोजावे लागतील इतके पैसे

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या 10-11 वर्षांच्या काळात भारतात मोठ मोठाले महामार्ग पूर्णत्वास आले आहेत. मोदी सरकारने देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित केले असून यामुळे शहरा शहरांमधील अंतर कमी झाले असे. पण, आज आपण महाराष्ट्रातील अशा एका महामार्गाची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागतात. आज आम्ही तुम्हाला … Read more

आनंदाची बातमी ! मुंबई-पुणे अंतर कमी होणार ; 2 डोंगरांमध्ये तयार होतोय भारतातील सर्वात उंच केबल पूल, कसा असणार मार्ग ?

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भविष्यात मुंबई ते पुणे यादरम्यानचे अंतर उल्लेखनीय कमी होणार असून प्रवासाचा कालावधी देखील घटणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी 25 मिनिटे आधी पोहोचता येणार आहे. प्रवासाचा वेळ कमी व्हावा यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग … Read more

लवकरच मुंबई ते पुणे प्रवास सुपरफास्ट ; मिसिंग लिंक प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण, उद्घाटन ‘या’ तारखेला ? प्रवाशांचे 30 मिनिट वाचणार

Mumbai-Pune Expressway

Mumbai-Pune Expressway : मंडळी तुम्हीही मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करता का? अहो मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आत्ताच्या घडीचे सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई ते पुणे प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. जेव्हा हा … Read more

मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट, प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार ! ‘या’ भागात तयार होतोय सर्वाधिक लांबीचा बोगदा

Mumbai-Pune Expressway

Mumbai-Pune Expressway : मुंबई, पुणे आणि नाशिक हे तीन शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण. या तिन्ही शहरांच्या विकासावरूनच खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचा विकास मोजला जातो हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र या तिन्ही शहरादरम्यानची कनेक्टिव्हिटी आजही किचकट आहे. मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, नाशिक ते पुणे दरम्यानचा प्रवास आजही आव्हानात्मक आहे. या तिन्ही शहरा … Read more

Pune-Mumbai Expressway News: मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज 2 तास वाहतूक राहणार पूर्ण बंद! जाणून घ्या ए टू झेड माहिती

traffic block news

Pune-Mumbai Expressway News:- जर तुम्ही मुंबई ते पुणे या द्रुतगती मार्गावर प्रवास करणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आज बारा ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीमध्ये मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या संदर्भात एमएसआरडीसी कडून माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई ते पुणे … Read more

Mumbai Pune ExpressWay : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाण्याआधी ही बातमी वाचाच

Mumbai Pune ExpressWay

Mumbai Pune ExpressWay : लोणावळा परिसरात सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आडोशी गावाच्या हद्दीत दरड कोसळली. यामुळे पुणे- मुंबई मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचा यावेळी खोळंबा झाला होता. रात्री उशीरापर्यंत वाहतूक ठप्प होती. हा मातीचा ढीग जेसीबी, डंपरच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आज ‘या’ कालावधीत एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद, वाचा पर्यायी वाहतूक मार्ग

expressway

   सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीला देखील खोळंबा निर्माण झालेला आहे. अनेक घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाच्या माध्यमातून दरडी हटवण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा विचार केला तर यावर देखील … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत झाला मोठा निर्णय ! आता महामार्गांवर ‘या’ वाहनांना असेल बंदी, कारण काय? पहा…..

mumbai news

Mumbai Pune Expressway Traffic Alert : राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. विकेंड म्हणजेच शनिवारी रविवारी तर प्रवाशांची संख्या विशेष लक्षणीय असते. वीकेंडला कायमच मुंबई पुणे महामार्गावर गर्दी असते. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच काल 14 एप्रिल निमित्त … Read more

Mumbai – Pune Expressway : मुंबई – पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार ! जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत.. जाणून घ्या काय आहे मिसिंग लिंक’ प्रकल्प

Missing Link' project

Mumbai – Pune Expressway :- जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील … Read more

Big Breaking : माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) भातान बोगद्याजवळ कारला भीषण अपघात (terrible car accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू (death) झाला आहे. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital, Panvel) त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला … Read more