शेतातील विहिरीची पाहणी करणे बेतले ‘त्याच्या’ जीवावर ..?

Ahmednagar News:शेतात पाहणी करत असताना शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात घडली. अरुण बन्सी गायकवाड (वय ४६, रा.चास ता.नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.मयत गायकवाड हे चास गावठाणात राहत होते. ते नगर – पुणे महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर कामास होते. काल सकाळी ते मोटारसायकलवर गावच्या परिसरात असलेल्या ब्राम्हणदरा … Read more

अहमदनगर ब्रेकींग : भीषण अपघातात बाप-लेक ठार

AhmednagarLive24 : समोर चाललेल्या वाहनाला कारची पाठीमागून धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात आज पहाटे हा अपघात झाला. बाजीराव मिसकर व ओम मिसकर असे मयत बाप-लेकाची नावे आहेत. ते त्यांच्या कारमधून जेजुरी येथे देव दर्शनाला जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की … Read more

Ahmednagar breaking news | हनीट्रॅप करून झाला पसार; वर्षभराने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

AhmednagarLive24;हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपी सागर साहेबराव खरमाळे (वय 35 रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकार्‍यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकार्‍याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस … Read more

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीला दोघा युवकांनी हात धरून ओढले आणि…

Ahmednagar News : शिवण क्लास करून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा दोघा युवकांनी विनयभंग केला. ही घटना नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रोडवर घडली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाळू जपकर व अमोल आजिनाथ होळकर (दोघे रा. नेप्ती … Read more

Ahmednagar News : कार दुभाजकावर आदळली; एक ठार

Ahmednagar News : कार रस्ता दुभाजकावर आदळून एकाचा मृत्यू झाला आहे. दिनेश प्रल्हादराव धोडरे (रा. बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. संजय शाहूराम धस (रा. क्रांतिनगर, तहसीलकार्यालयाजवळ, बीड) हे कार (एमएच 24 बी एल 1703) मधून बीडवरून पुण्याकडे जात होते. त्यांची कार चास शिवारात रस्ता दुभाजकावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा विनयभंग, पुरूषाचे अपहरण; पाच जणांवर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- महिलांचा विनयभंग करत घरातील पुरूषाचे अपहरण केले. ही घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द अपहरण, मारहाण, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग झालेल्या पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद एकनाथ गोरे, विनोद एकनाथ गोरे, प्रमोदचा मेव्हणा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिलेटीन काड्यांचा स्फोट; दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : विहीर खोदकाम करणार्‍या दोन कामगारांचा अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाला. प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय 28) व विलास शिवाजी वाळके (वय 40 दोघे रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी, जि. बीड) अशी मृत कामगारांची नावे आहेत. नगर तालुक्यातील सारोळाबध्दी शिवारात ही घटना घडली आहे. सरोळाबध्दी शिवारात बोरूडे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात दोघे ठार; एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला तर महापालिकेतील … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर आधी अत्याचार केला आणि नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूण प्रदीप आण्णासाहेब पंडीत याने नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या तरूणीवर अत्याचार केला. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी पंडीत विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यास मारहाण : दोघा भावांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अकोळनेर वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल भराट यांना दोघा सख्या भावांनी कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकोळनेर येथील दोघा सख्या भावांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास सुरेश … Read more

शिवसेना कार्यकर्त्याची गळफास घेवून आत्महत्या..!

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022  Ahmednagar News :- नगर तालुक्यातील शिरढोण येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते सुदाम रामदास वाघ यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाघ यांनी आत्महत्या का केली याचे कारण • अद्याप समजू … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सबस्टेशनमध्ये घुसून कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24:- कार्यालयात घुसून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना मारहाण करण्यात आली. अकोळनेर (ता. नगर) सबस्टेशन येथे ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा सख्या भावांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर (दोघे … Read more

सावधान! तुमच्याही शेतातील सोलर पंपाची होऊ शकते चोरी; ‘येथे’ झाली

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सौरकृषी पंप योजनेअंतर्गत शेतामध्ये बसविलेल्या पाच एचपीचा सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात बाळेवाडी रोडवरील गट नंबर 59/1 मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी राहुल सुधाकर खर्से (वय 39 रा. कौडगाव) यांनी … Read more

कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायीची नगर तालुका पोलिसांनी सुटका करून ट्रकसहित 13 लाख 34 हजार किमतीचा मुद्देमाल पकडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील भातोडी पारगाव शिवारात कत्तलीसाठी गाई आल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून 1 मोठा ट्रक व 18 गाई ताब्यात … Read more

विहिरीवरील कृषिपपं चोरून नेला !

agricultural pumps f

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  शेतातील विहिरीवर असलेली विद्युत मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात ही चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी शेतकरी बाळासाहेब लहानबा जाधव (वय ६५) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांची गुंडेगाव शिवारात गट नंबर १६४ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेतातील विहिरीवरून कावेरी कंपनीची … Read more

सोनाराच्या दुकानात चोरट्याचा डल्ला; दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- एका सोनाराच्या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये घडली आहे. याप्रकरणी उमेश जनार्दन लोळगे (वय 45, रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लोळगे यांचे वाळकीमध्ये सोनाराचे दुकान आहे. सायंकाळी … Read more

युवकावर सत्तूरने वार; आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  युवकावर सत्तूरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा अरबाज शकील सय्यद (इम्पेरिअल चौक, नगर) याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी शकील उर्फ गुलू हमीद सय्यद, आदम बाबा बागवान (रा. नालेगाव, नगर) यांना यापूर्वीच अटक केलेली आहे. फैयाज अक्तार शेख (वय 24 रा. … Read more

महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची‎ धमकी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शेतात सुरू असलेले पॉलीहाऊसचे‎ काम का करू देत नाही, असे विचारल्याचा राग‎ येऊन अकोळनेर येथील अश्विनी सचिन भोर या‎ महिलेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी‎ दिल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात‎ महीलेच्या फिर्यादीवरून २ जणांवर अदखलपत्र‎ गुन्हा दाखल करण्यात आला. अकोळनेर येथील‎ फिर्यादी महिला अश्विनी सचिन भोर यांच्या … Read more