रविवारी पुण्यात उद्घाटनांचा सपाटा; अजित पवार यांच्या हस्ते तब्बल २९ उदघाटने

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुण्यात (Pune) तब्ब्ल २९ ठिकाणी उदघाटने करण्यात येणार आहेत. त्यामुळे अजित पवार येणाऱ्या काळातील महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) वातावरण निर्मित करताना दिसून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना महापालिका … Read more

मलिक हे पवारांचे खास, ‘मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे; निलेश राणेंचे खळबळजनक विधान

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही. यावरऔन भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यावरून भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. … Read more

भाजपला तीन राज्यात भोपळाही फोडता आला नाही, पक्षासाठी ही कोणतीही मोठी लाट किंवा वादळ नाही -अमोल मिटकरी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पाच राज्यात मोदी लाट कायम असल्याचे समजत आहे. परंतु राष्ट्रवादी (Ncp) विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हा दावा फेटाळून लावत पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांमध्ये भाजपची (Bjp) परिस्थिती खुपच वाईट असल्याचे सांगितले आहे. यावेळी मिटकरी म्हणाले की, २९ राज्यांपैकी केवळ १० राज्य विधानसभामध्येच भाजपला स्पष्ट बहुमत आहे, त्यापैकी … Read more

Goa Assembly Election Result : जी किशन रेड्डींचे भाजपकडून कौतुक; गोव्यातील विजयाआधीच दिला होता ‘हा’ कौल

गोवा : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly election results) लागले असून या निवडणुकांमध्ये भाजपला भरगोस यश मिळाले आहे. यामुळे भाजप (Bjp) पक्ष अजून मजबूत झाला आहे. गोवा विधानसभा मध्ये देखील भाजपने झेंडा फडकवला आहे. या विजयामागे विकास मंत्री जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांचा मोठा हातभार असल्यामुले भाजपकडून त्यांचे … Read more

“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था; आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

MLA Ashish Shelar

मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर … Read more

ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ ठिकाणी भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचायला सुरुवात केलेली दिसत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गोव्यात (GOA) उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली असल्याचे दिसत … Read more

महाराष्ट्र तैयार है! महाराष्ट्राकडे बोट करणाऱ्या भाजपला शरद पवारांचे उत्तर

मुंबई : उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांच्या विधानसभांचे निकाल (Assembly Election Result) आता समोर आले आहेत. या पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपने (Bjp) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि आता सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. या निवडणूक निकालानंतर भाजपने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर निशाणा साधला होता. निवडणूक निकालानंतर … Read more

Assembly Election Results 2022: ‘वेट अँड वॉच’ संजय राऊतांची भूमिका, निवडणुकीचे निकालाबाबत केला विश्वास साध्य

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक (Five State Elections 2022) निकालाची प्रतीक्षा देशाला लागली आहे. तर गोव्यात ( Goa Elections result 2022 ) भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीनेही (Ncp) या निवडणुकीला रंगत आणली आहे. निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन भाजपची (Bjp) डोकेदुखी वाढल्याचे दिसले होते. तर आता शिवसेना खासदार … Read more

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण दरेकर भडकले; म्हणाले, चोर दरोडे सारखं आम्हाला नेलं, घातपाताचा डाव…

मुंबई : भाजपने (BJP) आज मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भव्य मोर्चा काढला होता. यावेळी भाजपचे मोठे नेते मोर्चाला उपस्थित होते. या आंदोलनामध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे ही उपस्थित होते. पोलिसांनी (Police) मेट्रो सिनेमा येथे भाजपचा धडक मोर्चा अडवला आणि भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. नंतर … Read more

“ममता दीदींचा नाही तर दाऊदचा दबाव, दाऊदने फोन केला म्हणून ते त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये”; चंद्रकांत पाटलांचा सनसनाटी आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. मात्र भाजपकडून नवाब मलिक यांचा राजीनामा (Resigned) घ्यावा यासाठी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) दबाव टाकण्यात येत आहे. यातच आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खबळजनक आरोप केला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु … Read more

“एवढ्या वर्षात कधी मलिकांवर आरोप झाले नाहीत, राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही”; मलिकांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवारांनी धुडकावली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. नवाब मलिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही मागणी नाकारली आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप (BJP) … Read more

फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विधानसभेतील पेनड्राईव्ह बॉम्ब (Pendrive Bomb) वर प्रतिक्रिया देत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) पत्रकारांशी बोलताना पवारांनी फडणवीस यांच्यावर टीकाही केली आहे. शरद पवार म्हणाले, ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं … Read more

बिग ब्रेकिंग : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी … Read more

Rohit Pawar : ‘त्या’ पाच मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवारांच्या खांद्यावर ! अहमदनगर जिल्ह्यातील…

MLA. Rohit Pawar

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे नाव नेहमीच चर्चेत असते, मागील विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक कामाच्या जोरावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका दणक्यात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ सोडून घेतला आणि कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या या दमदार कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी लवकरच घेतली आहे. राष्ट्रवादीचे(NCP) आमदार … Read more