सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अन युपीएस यापैकी कोणती योजना फायदेशीर ठरणार ? तज्ञ काय सांगतात

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातचं 24 ऑगस्टला केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) जाहीर केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेची मागणी करत आहेत. … Read more

Pension Update: ‘या’ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार 20 ते 100% पर्यंत पेन्शनमध्ये वाढ! वाचा राज्य शासनाने काय घेतला निर्णय?

pension update

Pension Update:- सध्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात प्रमुख मागणी करण्यात येत आहे. याकरिता कर्मचारी संघटनांकडून बऱ्याचदा आंदोलने देखील झाली. जुन्या पेन्शन योजनेच्या बदल्यात नवी पेन्शन योजना लागू केली गेल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र  राज्य सरकारच्या माध्यमातून शासकीय आणि निमशासकीय सेवेतून जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत व ज्यांनी … Read more

Old Pension Scheme: ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार जुना पेन्शन योजनेचा लाभ! राज्य सरकारकडून सकारात्मकता

old pension scheme

Old Pension Scheme:- गेल्या अनेक दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात मोठे वादंग निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलने देखील करण्यात आलेली होती. या अनुषंगाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयांमध्ये पोहोचले होते व यावर बुधवारी 10 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली. ती प्रामुख्याने राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर जे काही कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना … Read more

Old Pension Scheme: शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आता जुना पेन्शनचा पर्याय! परंतु कसा मिळेल लाभ? वाचा ए टू झेड माहिती

old pension scheme

Old Pension Scheme:- जुना पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी कर्मचार्‍यांच्या अनेक दिवसापासून मागणी होती व यासंबंधी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी कर्मचारी संघटना आक्रमक झालेल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा … Read more

Old Pension Scheme Update: जुन्या पेन्शनऐवजी ‘हा’ आहे राज्य सरकारचा प्लॅन! लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होऊ शकते महत्त्वाची घोषणा

old pension scheme update

Old Pension Scheme Update:- राज्यामध्ये सणासुदीच्या कालावधीत आणि काही महिन्यांनी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा जोर धरण्याची शक्यता असून त्यामुळे वातावरण तापेल अशी शक्यता आहे. मागच्या वेळी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी करिता जो काही संप पुकारण्यात आला होता त्यानंतर देखील  राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलली जात नसल्यामुळे आता राज्य … Read more

Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! NPS बाबत केंद्र सरकारचे नवीन अपडेट, जुन्या पेन्शनप्रमाणेच मिळू शकतो लाभ…

Pension Scheme : देशभरातून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना बंद करून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांकडून ही पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारकडून पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पेन्शन … Read more

New Pension Scheme : सरकारच्या नवीन पेन्शन योजना काय आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर…

New Pension Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सादर केल्या जात आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक पेन्शन योजना आणल्या आहेत. या पेन्शन योजनांचा फायदा निवृत्तीनंतर नागरिकांना होत आहे. ६० वर्षानंतर सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ अनेकांना होत आहे. देशात महागाई इतकी वाढली आहे की निवृत्तीनंतर अनेकांना कुटुंब चालवणे कठीण होऊन जाते. म्हातारपणात चांगले दिवस … Read more

New Pension Scheme : महिन्याला मिळवा 5000 रुपये ! 40 व्या वर्षापर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी, नाहीतर करावा लागेल पश्चाताप

New Pension Scheme : केंद्र सरकार सर्व सामान्यांसाठी अनेक योजना सुरु करत असत. सरकारची अशीच एक योजना आहे जी तुम्हाला महिन्याला 5000 रुपये देते. या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना आहे. या योजनेत तुम्हाला महिन्याला पेन्शनची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे सरकारच्या या योजनेचा कोणालाही लाभ घेता येतो. या योजनेनुसार, तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपयांपर्यंत … Read more

High Court : ‘त्या’ प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्य सरकारला दिला ‘हा’ आदेश

Big decision of High Court in 'that' case This order was given to

High Court : पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab-Haryana High Court) पेन्शनबाबत (pension) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने (High Court) स्पष्ट केले आहे की, कर्मचाऱ्याच्या पेन्शनची (pension) गणना करताना, रोजंदारी म्हणून दिलेली सर्व सेवा नियमित (regularized) होण्यापूर्वी जोडणे देखील आवश्यक आहे. याचिकाकर्त्याची वाढीव पेन्शन सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश हायकोर्टाने हरियाणा सरकारला दिले आहेत. वास्तविक, हे … Read more

Happy news today : मोदी सरकार होळीपूर्वी 24 कोटी ग्राहकांना देणार होळीची भेट

7th pay commission

Happy news today :- नरेंद्र मोदी सरकार होळी पूर्वी 24 कोटी पीएफ धारकांना होळीची भेट देणार आहे. खरे तर पुढील महिन्यात EPFO ​​आर्थिक वर्ष 2021-22 साठी PF वर व्याजदर ठरवणार आहे. यासाठी EPFO ​​ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ची बैठक 11 आणि 12 मार्च रोजी आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार … Read more