Soybean Bazar Bhav: नवीन सोयाबीनला मिळत आहे हमीभावापेक्षाही कमी दर! काय आहे सोयाबीन बाजारभावाची आजची स्थिती? वाचा डिटेल्स
Soybean Bazar Bhav:-संपूर्ण राज्यांमध्ये यावर्षी बऱ्याच ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन यासारख्या पिकांच्या उत्पादनावर दिसून येत आहे. सोयाबीन आणि कापूस ही खरीप हंगामातील महत्त्वाचे पिके असून या दोन्ही पिकांचा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. परंतु मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन बाजारभावाने शेतकऱ्यांची पुरती निराशा … Read more