अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने ठोठावली हि शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या नात्यातील आरोपीला न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. या बाबत माहिती अशी, सदर प्रकरणातील आरोपी याने आजोबाच्या घरी असणा-या अल्पवयीन मुलीस खोटा बनाव … Read more

सेटिंगबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- नेवासे तालुक्यातील पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल संभाजी गर्जे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्यातील सेटिंगबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने तालुक्यात, तसेच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. आता दबक्या आवाजात विविध प्रश्न पुढे येत आहेत. राजकीय प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. या क्लिपमुळे राठोड यांची उचलबांगडी झाली, तसेच त्यांच्या विशेष पथकातील आठ जणांवर … Read more

‘या’ सरकारी इमारतीला मिळाले गडाखांचे नाव

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जेष्ठ साहित्यिक व नेते यशवंतराव गडाख यांनी नेवासे तालुक्यासह जिल्ह्यात प्रभावीपणे विकासात्मक कामे केली त्यांचे ते काम कायम आदर्शवत आहे. त्यांच्या याच कामाची जाण ठेवत नेवासे पंचायत समितीच्या सुसज्ज इमारतीला ‘जेष्ठ साहित्यिक मा. खासदार यशवंतरावजी गडाख भवन’ असे नामकरण करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज संस्थेत कामाच्या माध्यमातून असलेले त्यांचे … Read more

तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अन्याय झाला कि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी खाकी वर्दी आपल्या अंगी चढवली त्यांच्याकडूनच अत्याचार झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबार येथील तरुणीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेवासा येथील उपनिरीक्षकासह तीन जणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

खचलेल्या विहिरीत सांडला कांदा; या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच नेवासा तालुक्यात एका शेतकऱ्याची विहीर खचली असल्याने यामध्ये कांदा कोसळला असल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरी कचरू खंडेराव कर्जुले यांच्या मालकीची दगडी बांधकाम केलेली जुनी … Read more

बापरे ! अतिवृष्टीमुळे विहीर खचली, कांदाही गडप; घराबाबतही झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम अहमदनगर जिह्यावरही मोठ्या प्रमाणात झाला. या पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांचे 156 कोटी … Read more

कांद्याचा रिव्हर्स गिअर ; ‘इतके’ भाव घसरले

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत … Read more

जिल्ह्यातील रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालकांवरील अन्याय दूर करावा

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-थकित वेतन, किमान वेतन व विमा संरक्षण देऊन जिल्ह्यातील रुग्णवाहिका (102 नंबरच्या) कंत्राटी वाहन चालकांवरील अन्याय दूर करण्याची मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. क्षीरसागर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, वजीर सय्यद, गणेश निमसे, अंकुश ठोकळ, गौरव … Read more

विक्रमी झेप घेणारा कांदा कोसळला; नागरिक खुश तर शेतकरी नाराज

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराने विक्रमी झेप घेतली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले होते. दरम्यान नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज कांद्याच्या भावात दोन हजाराची घसरण होवून चार ते पाच हजार क्विटंलचा सर्वसाधारण भाव निघाला. मागील सोमवारी आवक कमी असताना एक नंबरचा कांदा दहा हजार रुपये क्विंटलने … Read more

काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी ‘हे’ करा ; ‘ह्या’ दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-सध्याच्या घडीला काँगेस पक्ष मजबुतीकडे लक्ष देण्यात गुंतला आहे. विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून संघटन वाढवण्यात जोर देण्यात आहे. आच धर्तीवर नेवासे येथे तालुका काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुका काँग्रेसचे प्रभारी युवा नेते ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरपंचायतचे प्रभारी बाळासाहेब चव्हाण , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष … Read more

मंत्री गडाखांचे नेवाशाला ‘दसरा गिफ्ट’ ; तीन कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नेवासा नगरपंचायतीसाठी 7 कोटी 89 लाख 42 हजार रुपयांची मागणी आपण या योजने अंर्तगत निधी मिळावा अशी मागणी नगरविकास विभागा कडे केली होती. त्यापैकी 3 कोटी रुपये मंजूर झाले असून उर्वरित निधी देखील लवकरच मंजूर होणार आहे. नेवासा शहरातील नागरिकांना या निधीतून पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. येणाऱ्या … Read more

सात महिन्यांनी फुलला जनावरांचा बाजार पहिल्याच दिवशी झाली कोट्यवधींची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासून बंद असलेला नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव येथील जनावरांचा बाजार फुलल्याचे चित्र काल शुक्रवारी पहावयास मिळाले. करोना अनलॉक नंतर सुरू झालेल्या पहिल्याच बाजारात सुमारे 3400 जनावरे विक्रीसाठी आली होती. या जनावरांच्या खरेदी-विक्रीतून अडीच कोटींच्या दरम्यान उलाढाल झाली आहे. नेवासा बाजार समिती अंतर्गत असलेला घोडेगावचा … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कौटुंबिक छळाच्या घटना देखील कोरोनाच्या काळात वाढताना दिसत आहे. यातच नेवासा तालुक्यात एका विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ केल्याची घटना घडली आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याबाबत विवाहितेने नेवासा पोलीस … Read more

बालविवाह लावल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यातील कौठा (ता.नेवासा) येथील एका अल्पवयीन मुलीचा श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात बालविवाह लावल्याची खळबळजनक घडण उघडकीस आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कौठा व औरंगाबाद येथील अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अल्पवयीनमुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की मी एक … Read more

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून कोरोना या माहामारी मुळे बाजार गेल्या सात महिन्यापासून हा बाजार बंद आहे. परंतु एक महत्वाची माहिती समोर येत आहे. घोडेगाव येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार शुक्रवार दि.23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा बाजार समितीचे सभापती … Read more

माजी कृषिमंत्री कडाडले; मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘ती’ वचनपूती करावी

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढली … अतिवृष्टीने नुकसानीत भर; पंचनामे करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील सप्टेंबर महिन्यात नेवासे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. या बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय पातळीवर झाले. मात्र नेवासे तालुका प्रशासनाकडून यासंदर्भात हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. या आपत्तीत खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर व अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. … Read more

कोरोना इफेक्ट! बेरोजगारांनी बदलला आपला व्यवसाय…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने अनेक उद्योग धंदे बंदच होते. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान अनेकांचा व्यवसाय बंद असल्याने आर्थिक डोलारा अक्षरश कोलमडला होता. यातच बेरोजगारीची ग्रासलेल्यांनी नवीन व्यवसायाची निवड करत आपली उपजीविका भागवत आहे. कोरोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. … Read more