खासदार नीलेश लंके यांची ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड! साहित्यिक, कवी आणि मान्यवरांची असणार खास उपस्थिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर- निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ मे २०२५ रोजी आयोजित होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार नीलेश लंके यांची निवड झाली आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्रीनवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे यांनी … Read more

कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याची खासदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जीवन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा; नीलेश लंके यांची राजीनाम्याची मागणी

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका करत त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्रकरण काय आहे ? प्रवरानगर येथील पद्मश्री … Read more

अहिल्यानगरमध्ये जलजीवन मिशन योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार, केंद्रीय कमिटीच्या तपासणीत कामाचे पितळ उघडे

अहिल्यानगर- जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाइपलाइनचे जाळे विणण्यात आले आहे. या योजनेनुसार पाइपलाइन खणताना किमान एक मीटर खोलीची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाने तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम करून केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी पाइप केवळ एक फूट खोलीवर आढळले. या त्रुटींमुळे जलजीवन मिशन … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी जनआंदोलनाची घोषणा, खासदार नीलेश लंके आक्रमक

श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न हा अत्यंत गंभीर आणि जटिल आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. या बोगद्याच्या पूर्ततेसाठी लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे … Read more

खासदार निलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट ! फडणवीस सरकार शापित… राज्यात खळबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हे शापित असल्याचे सरकारमधील मंत्रीच सांगत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. यासंदर्भात मंगळवारी खा. नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे माझे मत नाही तर महायुती सरकारमधील एका बडया मंत्र्याचे आहे. दरम्यान, खा. लंके यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे हा … Read more

खासदार झाले तरी निलेश लंकेंची भाषा बदलेना! गाणं बंद केलं म्हणून थेट DySP सोबत हुज्जत, पोलिसांसोबतच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल…

Khasdar Nilesh Lanke And DySP

Ahmednagar News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. राज्यात ठिक-ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये वेगवेगळ्या मंडळाच्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काल 31 ऑगस्ट 2024, शनिवारी नगर शहरात सुद्धा भव्य-दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

निलेश लंकेंकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे पहिल्यांदाच मोठे भाष्य ! म्हणतात की….

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेअर झाला. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. यामुळे निलेश लंके हे एक जायंट किलर म्हणून उदयास आले आहेत. खरंतर नगर दक्षिणची निवडणूक ही मोठी अटीतटीची झाली. या निवडणुकीत अवघ्या काही हजारांच्या मताधिक्याने निलेश लंके … Read more

अहमदनगर दक्षिणमध्ये मोठा उलटफेर ! निलेश लंके यांच्या विजयाची शक्यता, एक्झिट पोल काय सांगतोय?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अखेर कार लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया आज संपली आहे. आज लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. यंदाचा निकाल हा चार जून 2024 ला जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरच देशात कोणाचे सरकार येते हे स्पष्ट होणार आहे. … Read more

विद्यमान खा. सुजय विखे पाटील यांनी खरंच तुतारीला मत देण्यास सांगितले का ? लंके समर्थकांकडून चुकीचा व्हिडिओ व्हायरल

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक साठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. लंके हे सध्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील … Read more

धमकीचे ‘लंके’राज : एका बाजूला साधेपणाची टिमकी ते दुसऱ्या बाजूला खुनशी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा ! कार्यकर्त्यांमुळे निलेश लंके बॅकफूटवर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण वेगळे वळण घेऊ पाहत आहे. नगर लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून सुजय विखे हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. अजून या उभय नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच नगरचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी ! आ.निलेश लंके समर्थकांचा खरा चेहरा समोर…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नगरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. अजून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. मात्र महायुतीकडून या … Read more

नगर दक्षिणमध्ये सुजय विखे यांची आघाडी, निलेश लंके मात्र पिछाडीवर !

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला अन तेव्हापासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार … Read more

निलेश लंके हा फुगा फुगवलेला असून हा लवकरच फुटणार ! पक्ष बदलू, दल बदलू…

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेते पायाला भिंगरी बांधत नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार करत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार तथा पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. … Read more

‘विखे पिता-पुत्रांनी तुम्हाला त्रास दिला याचा पुरावा दाखवा…’ खुद्द अजित पवार गटानेच लंकेंच्या दाव्याची हवा काढली

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : सध्या नगर दक्षिणमध्ये राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना पहिल्यांदा खासदारकीसाठी संधी दिली आहे. सध्या या … Read more

अजितदादा सुजय विखे यांच्यासाठी मैदानात, लंकेंनी पक्ष सोडल्यानंतर 4 एप्रिलला पक्षाचा पहिला मेळावा, विखे विजयाची रणनीती ठरणार !

Ajit Pawar On Sujay Vikhe News

Ajit Pawar On Sujay Vikhe News : अहमदनगर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याला सहकारात अग्रेसर बनवले. त्यांनी प्रवरा हा सहकारी तत्त्वावर चालणारा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उघडला होता. तेव्हापासून जिल्ह्याने … Read more

बच्चू कडू यांनी लंके यांना पाठिंबा दिला तरी सुजय विखे पाटील यांना फारसा फरक पडणार नाही, कारण की…

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या जागेवरून महायुतीकडून भाजपाने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. खरेतर भारतीय जनता पक्षाकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विखे पाटील यांनी आपले राजकीय कसब वापरून … Read more

शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी समोर, नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना तिकीट मिळाले का ?

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सध्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे ते आता प्रचाराला देखील लागले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ठाकरे गट, शिंदे गट, अजित … Read more