‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात’ प्रवेश घेणार आहात का ? निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका
Nilesh Lanke News : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके चर्चेत आले आहेत. आमदार निलेश लंके सध्या अजितदादा यांच्या गटात सहभागी असून ते महायुतीचा एक भाग आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके अजितदादांना सोडचिट्टी देतील आणि पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. … Read more
