Onion Farming : कांदा पिकावर येणाऱ्या ‘या’ रोगाचे अशा पद्धतीने वेळीच करा व्यवस्थापन ; नाहीतर होणार मोठं नुकसान
Onion Farming : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कांद्याची शेती पाहायला मिळते. सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे मात्र तरीदेखील शेतकरी बांधवांचा मदार हा कांदा पिकावरच आहे. कांदा बाजारभावाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो, पण असे असतानाही नासिक अहमदनगर पुणे सोलापूर सांगली सातारा, खानदेश, मराठवाडा, विदर्भ जवळपास राज्यातील सर्वच भागात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत … Read more