Driving License: मोबाईलचा वापर करा आणि घरीच बनवा ड्रायव्हिंग लायसन्स! वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

driving licence

Driving License:- आधार कार्ड, पॅन कार्ड या सोबत ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना हे कागदपत्र देखील महत्वाचे कागदपत्र असून तुम्ही जेव्हा रस्त्यावर वाहन चालवत असतात तेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या जवळ असणे खूप गरजेचे आहे. आता आपल्याला माहित आहेस की ड्रायव्हिंग लायसन्स जर तुम्हाला काढायचे असेल तर आरटीओ ऑफिसच्या हेलपाट्या मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. एक … Read more

Paytm Instant Loan: पेटीएम देईल तुम्हाला घरबसल्या मिनिटांमध्ये 2 लाखांचे कर्ज! वाचा संपूर्ण प्रोसेस

paytm instant loan

Paytm Instant Loan:- बऱ्याचदा  आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते व अशावेळी आपल्याकडे लागणारा पैसा संपूर्णपणे असतोच असे होत नाही. त्यामुळे आपण बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ताबडतोब कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु बँकांच्या माध्यमातून देखील कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक कालावधी लागतो. या दृष्टिकोनातून जर तुम्हाला ताबडतोब कर्ज हवे असेल तर आता अनेक रिझर्व … Read more

Digital Ration Card: ऑनलाइन डिजिटल रेशनकार्ड काढा आणि आधारकार्ड प्रमाणे वापरा! वाचा अर्ज करण्याची पद्धत

digital ration card

Digital Ration Card:- शासकीय कामांकरिता किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरता प्रामुख्याने जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशनकार्ड यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये जर आपण रेशन कार्डचा विचार केला तर अंत्योदय योजना किंवा इतर योजनांच्या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेतून धान्य घेण्यासाठी देखील रेशन कार्ड वापरले जाते हे आपल्याला माहिती आहे. … Read more

8 A Utara: ‘या’ पायऱ्यांचा वापर करा आणि घरबसल्या काढा तुमच्या जमिनीचा खाते उतारा! वाचा स्टेप बाय स्टेप पद्धत

khate utara

8 A Utara:- जमिनीच्या बाबतीत सातबारा आणि खाते उतारा हे खूप महत्त्वाचे कागदपत्रे असून या दोन्ही कागदपत्रावरून संबंधित जमिनीची मालकी किंवा वहिवाट आपल्याला कळते. तसेच एखादी जमीन अनेक वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेल्या असतात व या सगळ्या गट क्रमांक मधील शेत जमिनीची एकत्रितपणे माहिती ही आपल्याला खाते उताराच्या माध्यमातून मिळते.कारण खाते उताऱ्यावर ही सगळी माहिती … Read more

मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार आणि खाते उतारे! असा करा मोबाईलचा वापर

saatbara utara

जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. ज्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो अशा जमिनीच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण माहिती असणे तितकेच गरजेचे असते. कारण बऱ्याचदा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याच कारणांनी फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे सदर जमिनीची संपूर्ण माहिती किंवा इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे व त्याकरिता आपल्याला त्या जमिनीचे फेरफार उतारे … Read more

Business Idea : तुम्हीही रेशन डीलर होऊन करू शकता व्यवसाय, काय करावे लागेल? पहा संपूर्ण अर्जप्रक्रिया

Business Idea : भारतात रेशन डीलर (Ration dealer) सरकारकडून (government) नियुक्त केले जातात. तुम्ही कधी रेशन डीलर होण्याचा विचार करत असाल तर आज आम्‍ही तुम्‍हाला रेशन डीलर होण्‍यासाठी अर्ज कसा करू शकता आणि यासाठी तुमच्‍याजवळ कोणती पात्रता (Eligibility) असायला हवी हे सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या गावातील शहरातील लोकांना रेशन सेवेचा लाभ देखील देऊ शकता. त्यासाठी … Read more

Ration Card नंबर द्वारे रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे; जाणून घ्या एका क्लीकवर

How to Download Ration Card by Ration Card Number

Ration Card : नवीन रेशन कार्ड (ration card) बनवण्यासाठी अर्ज केल्यानंतर रेशन कार्डच्या यादीत नाव जोडले जाते. परंतु जर तुम्हाला रेशन कार्ड दिलेले नसेल तर तुम्ही ऑनलाइन रेशन कार्ड क्रमांकावरून (Online Ration Card Number) रेशन कार्ड डाउनलोड (download) करू शकता. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल पण ते हरवले किंवा खराब झाले असेल, तरीही तुम्ही ई-रेशन कार्ड … Read more

E Shram Card : ई – श्रम कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी, लाभ घेण्यासाठी सविस्तर वाचा

नवी दिल्ली : भारत सरकार (Government of India) गरजू व कामगार लोकांसाठी इ- श्रम योजना (E Shram Card) चालवत आहे. या योजनेचा देशातील लाखो गरीब लोक फायदा घेत आहते. आता पुन्हा एक आनंदाची बातमी आली असून E-SHARM धारकांना दरमहा ५००-१००० रुपये मिळणार आहेत. याशिवाय, जर तुम्हाला कधीही ऑनलाइन प्रक्रियेद्वारे (online process) श्रम कार्डवर नोंदणी करावी … Read more