……..तर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना हवी असणारी जुनी पेन्शन योजना जशाच्या–तशी लागू होणार ! वाचा सविस्तर
Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू … Read more