Maharashtra Rain: आज राज्यात ‘या’ ठिकाणी आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहील पावसाची स्थिती?

q

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान(Climate)खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस होत असून  अनेक ठिकाणी यांना पूर देखील आले आहेत. पेरणी योग्य चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला असून रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या(Kharif Sowing)नी आता वेग घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण सध्या … Read more

सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : येत्या सव्वा ते दीड महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. शेतकरी बांधव सध्या शेत जमिनीची पूर्वमशागत करण्यात व्यस्त आहेत. तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी, मळणी अन स्टोरेज तसेच शेतीमाल विक्री व्यवस्थापनाची कामे केली जात आहेत. सध्या कांदा, हळद … Read more

IMD Alert : पुढील ३ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! IMD चा यलो अलर्ट जारी

IMD Alert : राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर काही नद्यांना पूर (Rivers flood) आला आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर अजूनही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  मुंबई आणि ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी … Read more

IMD Rain Alert : राज्यातील 9 जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. संततधार आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) देण्यात आला आहे. राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पाणी प्रश्न सुटला आहे. तसेच चांगला आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे … Read more

IMD Alert Maharashtra : हवामान खात्याने दिला महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना रेड,ऑरेंज अलर्ट

IMD Alert Maharashtra : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने (Heavy rain) थैमान घातले आहे. अशातच आता 13 सप्टेंबरला राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने केरळ-महाराष्ट्रासह (Kerala-Maharashtra) इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड (Red Alert) आणि ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. त्याच पर्वतीय राज्यातही … Read more

Maharashtra Weather Today : आज महाराष्ट्रात 13 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, उद्या असे असणार हवामान

Maharashtra Weather Today : यावर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती (Flood conditions) ओढावली आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये आज महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे तर 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. याशिवाय, हवामान खात्याने … Read more

Maharashtra Rain : महाराष्ट्रात धो धो पाऊस सुरूच! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

Maharashtra Rain : मान्सूनच्या (Monsoon) पावसाचा दुसरा टप्पा सुरु झाला असला तरी तो अजूनही महाराष्ट्रात धो धो कोसळताना दिसत आहे. राज्यातील काही नद्यांना मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पूर आला आहे. त्यामुळे नद्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे.  महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू … Read more

IMD Alert : महाराष्ट्रात पावसाच्या धो धो कोसळधारा ! या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

IMD Alert : राज्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) सरी सुरु आहेत. मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वदूर मान्सूनच्या सरी बरसत आहेत. येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने (IMD) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला होता. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई … Read more

IMD Alert : येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट जारी

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचा (Monsoon) कहर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील ५ दिवस महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा दिला … Read more

IMD Alert : पुढील काही तासांत या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

IMD Alert : देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तसेच देशातील काही भाग अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीची कामे करण्यास सुरवात केली आहे तर काही ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस (Rain) नसल्यामुळे शेतकामे ठप्पच आहेत. भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात मान्सून पोहोचला आहे. अनेक राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना IMD ने दिला रेड अलर्ट, कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Weather : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनला सुरुवात होऊन काही दिवस झाले आहेत. मान्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याचे दिसत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) … Read more

IMD Alert : पुढील १२ तासात धो धो पाऊस कोसळणार, IMD चा या राज्यांना महत्वाचा इशारा

नवी दिल्ली : पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता देशाची राजधानी दिल्लीकरांची (Delhi) प्रतीक्षा संपणार आहे, मिळालेल्या माहितीनुसार येत्या २४ तासांत मान्सून राजधानीत दाखल होणार आहे. सध्या ईशान्येकडील राज्यांतील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम (NDRF) तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Alert) देशातील अनेक राज्यांमध्ये … Read more

IMD Alert : देशातील या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

IMD Alert : आज दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR) अनेक भागात पहाटेपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस (Rain) पडत होता. मात्र सोमवारी सकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने (IMD) आधीच जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याने दिल्ली … Read more