2025 मधील जगातील सर्वात शांत देशांची यादी समोर ! या क्रमवारीत भारत अन पाकिस्तान कुठे आहेत ?

Most Peaceful Countries 2025

Most Peaceful Countries 2025 : 2025 हे वर्ष संघर्षाचे वर्ष आहे अस आपण म्हणू शकतो. कारण आता तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याचे कारणही तसेच आहे. युरोपात रशिया आणि युक्रेन या दोन उभय देशांमध्ये युद्ध सुरू असतानाच तिकडे इजराइल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक घातक वळण प्राप्त झाले आहे. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान … Read more

Pakistan Terrorist Murder : दिलासादायक, भारताच्या ‘या’ शत्रूंचा नायनाट, वाचा सविस्तर..

Pakistan Terrorist Murder : भारतासाठी एक दिलासादायक बातमी असून, भारताचे शत्रू स्वतःच नाहीसे होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमधून हे समोर आले आहे. दरम्यान, यावर्षी यावर्षी 11 महिन्यांत 11 दहशतवादी मारले गेले असून, जाणून घ्या यामध्ये कोना कोणाचा आहे समावेश. दरम्यान, माहिती नुसार पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याला गोळ्या घालून … Read more

World cup 2023 : टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकते का टक्कर? असे असेल समीकरण , जाणून घ्या..

world cup 2023 : विश्वचषक 2023 चा बादशाह कोण असेल? ही नंतरची बाब आहे, आता प्रश्न असा आहे की, यंदा कोणते 4 संघ उपांत्य फेरीत जाणार? तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होऊ शकतो का. जाणून घ्या या समीकरणाबद्दल. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान सध्या या स्थानावर आहे पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध २०२३ विश्वचषकातील तिसरा विजय नोंदवला. या विजयासह … Read more

पेट्रोल अचानक 20 रुपयांनी महागलं, एक लिटरचा भाव 270 रुपयांच्या पुढे !

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने नुकत्याच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 272.95 रुपये प्रति लीटर झाली आहे. यासोबतच डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला IMF कडून चीनला मदतीचे आश्वासन मिळाले आहे मात्र देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. पीठ, दूध, भाजीपाला यांसारख्या दैनंदिन गोष्टींसाठी आधीच संघर्ष करणाऱ्या … Read more

Highest Earning Bollywood Films In Pakistan : बॉलीवूडच्या या टॉप १० चित्रपटांनी पाकिस्तानातून केली आहे कोट्यवधींची बक्कळ कमाई, पहा यादी

Highest Earning Bollywood Films In Pakistan

Highest Earning Bollywood Films In Pakistan : भारतामध्ये बॉलीवूड चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. तसेच भारतातच नाही तर जगभरात बॉलीवूड चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र असे काही १० चित्रपट आहेत ज्यांनी भारतात नाही तर पाकिस्तानातून जास्त कमाई केली आहे. तुम्ही कधी याबद्दल विचार देखील केला नसेल. मात्र भारताचे असे काही टॉप १० चित्रपट आहेत … Read more

Women’s Asia Cup : मोठी बातमी! ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार आमने सामने

Women's Asia Cup

Women’s Asia Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अर्थातच बीसीसीआयकडून इमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 13 जूनपासून ही स्पर्धा पार पडणार आहे. श्वेता सेहरावतकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. श्वेता ही मागील वर्षी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाची उपकर्णधार होती. तर सौम्या तिवारीला उपकर्णधारपद सोपवले होते. हा … Read more

Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करणार? नेमकं काय आहे प्रकरण…

Shahid Afridi : सध्या पाकिस्तानात आशिया कप आयोजनाचा कार्यक्रम होता. असे असताना भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला आहे, त्यामुळे आशिया कप आयोजनाच ठिकाण बदललं जाणार हे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर आम्ही वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, अशी पाकिस्तानने भूमिका घेतली आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली … Read more

Rahul Gandhi : ‘पाकिस्तान आणि राहुल गांधी हे एकच, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा’

Rahul Gandhi : भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांचा यूके दौरा नुकताच झाला. ते केंब्रिज विद्यापीठातील त्यांनी अल्मा माटरमध्ये व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर … Read more

Pakistan Petrol Rate : आजपासून पेट्रोलच्या दरात 32 रुपयांची वाढ, महागाईत होरपळणाऱ्या नागरिकांना धक्का

Pakistan Petrol Rate : सध्या पाकिस्तानची परिस्थिती खूपच हलाखीची झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर महागाई देखील वाढली आहे. यामुळे तेथील नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. आता महागाईत होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोलच्या दरात 32.07 रुपयांची दरवाढ होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलचा दर 249.80 रुपयांहून 281.87 रुपयांवर जाऊ शकतो. यामुळे … Read more

Pakistan : पाकिस्तानचा श्रीलंका होणार? देशात उपासमारीची वेळ, दूध 300 रुपये लीटर, चिकन 800 रुपये किलो

Pakistan : पाकिस्तानमध्ये महापुरानंतर वाढत्या महागाईमुळे खळबळ उडाली आहे. गरीब पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) बेलआउट पॅकेजची गरज आहे, परंतु आयएमएफच्या कठोर अटी मान्य केल्यानंतर पाकिस्तानमधील महागाई आणखी वाढू शकते. येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथील लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. आता दुध आणि चिकनच्या दरात पुन्हा वाढ झाल्याची बातमी येत … Read more

Pervez Musharraf Death : ब्रेकिंग! पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

Pervez Musharraf Death : पाकिस्तानमधून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आज त्यांची प्रकृती जास्त खालावली यानंतर त्यांचे निधन झाले. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ … Read more

T20 World Cup 2022: भारत विरुद्ध इंग्लंड सामना आता पाहू शकता ऑनलाइन….! मोफत मिळेल Disney + Hotstar चे सदस्यत्व, हा आहे सोपा मार्ग……

T20 World Cup 2022: आज भारत विरुद्ध इंग्लंड सामना आहे. T20 विश्वचषक 2022 मधील हा दुसरा सेमीफायनल सामना आहे. हा सामना अॅडलेड ओव्हलवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. पाकिस्तान आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना जिंकणाऱ्या संघाची अंतिम फेरीत गाठ पडेल. हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारताच्या … Read more

Ajab Gajab News : काय सांगता..! पाकिस्तानमध्ये चक्क 5 गाढवांना केले न्यायालयात हजर, केला होता ‘हा’ अजब गुन्हा

Ajab Gajab News : तुम्ही कधी ऐकले आहे की, प्राण्यालाही न्यायाधीशांसमोर हजर केले जाते. होय, हे पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडले आहे. एका विचित्र घटनेत, लाकूड तस्करीच्या प्रकरणात पाच गाढवांना (Donkeys) चित्राल येथील सहायक आयुक्तांसमोर हजर करण्यात आले. चित्रालच्या द्रोश भागात लाकूड (Wood) तस्करीत सहभागी असल्याच्या आरोपावरून या गाढवांना पोलिसांनी (Police) आधी ताब्यात घेतले आणि नंतर सहाय्यक … Read more

India T20 World Cup Schedule: एक नाही तर 4 सराव सामने खेळणार टीम इंडिया, जाणून घ्या ऑस्ट्रेलियाला कधी पोहोचणार; हे आहे संपूर्ण वेळापत्रक…

India T20 World Cup Schedule: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेला (south africa) त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) उत्साह उंचावला आहे. टीम इंडिया आता मिशन टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) सज्ज झाली असून गुरुवारी, 6 ऑक्टोबरला टीम इंडिया पर्थला रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत (Pakistan) आहे, मात्र तेथील वातावरणात … Read more

Virat Kohli: विराटच्या शतकानंतर सीएसकेचा ‘तो’ ट्विट व्हायरल; सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण

Virat Kohli CSK's 'that' tweet goes viral after Virat's century

Virat Kohli: आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारताची कामगिरी काही खास नव्हती. टीम इंडियाला (Team India) सुपर फोरमध्ये आधी पाकिस्तान (Pakistan) नंतर श्रीलंकेकडून (Sri Lanka) पराभूत करून अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) या स्पर्धेत आपल्या जुन्या लयीत परतला आणि भारतासाठी ही सर्वात चांगली बातमी आहे. स्पर्धेतील पहिल्या दोन … Read more

Asia Cup 2022: भारतासाठी पाकिस्तान करणार का ‘तो’ चमत्कार ?; जाणून घ्या टीम इंडिया अजूनही फायनलमध्ये कशी पोहोचू शकते

Asia Cup 2022:  आशिया चषक टी-20 (Asia Cup T20) स्पर्धेत मंगळवारी भारताला (India) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सुपर फोर फेरीतील या पराभवामुळे भारत आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंकेपूर्वी भारतीय संघाला सुपर-4 फेरीतच पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, तरीही टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत आपले … Read more

T20 World Cup 2022: टीम इंडियाला मोठा झटका ; ‘हा’ स्टार खेळाडू विश्वचषकाला मुकणार!

T20 World Cup 2022 Big blow to Team India 'This' star player will miss

T20 World Cup 2022:  ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय संघाला (Indian team) मोठा झटका बसला आहे. भारताचा वरिष्ठ अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (all-rounder Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाला मुकणार आहे कारण त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे ज्यामुळे त्याला अनिश्चित काळासाठी खेळातून बाहेर ठेवले जाईल. जडेजा आशिया कपमध्ये (Asia Cup) … Read more

Asia Cup: भारताला मोठा धक्का..! स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

 Asia Cup:   भारताचा (India) स्टार अष्टपैलू (star all-rounder) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अक्षर पटेलचा (Axar Patel) संघात समावेश केला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सध्या त्याची बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून काळजी … Read more