अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, परभणी, बीडकरांसाठी खुशखबर ! ‘ह्या’ मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस, राज्यातील 6 स्थानकावर थांबा घेणार

Maharashtra News

Maharashtra News : दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर परभणी बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी तिरुपती करिता विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी ते श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी दरम्यान चालवली … Read more

मोठी बातमी! परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना कृषी भूषण पुरस्कार मिळणार? पहा

Punjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Krushi Bhushan Puraskar : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव विशेष लोकप्रिय बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून डखं राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देत आहेत. डख यांचा अंदाज राज्यातील लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून दिला जातो. शिवाय त्यांचे यूट्यूब चैनल देखील आहे. यूट्यूब च्या माध्यमातून देखील त्यांचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

साहेब, शेतकऱ्यांचा तळतळाट नका घेऊ ! कुणाला पावणेदोन रुपयाची तर, कुणाला 76 रुपयाची नुकसान भरपाई ; हा पीकविमा की भीकविमा, शेतकऱ्यांचा सवाल

pik vima

Pik Vima : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शासनाच्या अनैतिक धोरणामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी दडपशाही यामुळे शेतकरी राजा आर्थिक कोंडीत सापडत आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी … Read more

Successful Farmer: ऐसे गुरुजी होणे नाही..!! गुरुजींनी शाळा सांभाळत शेती केली, नवीन प्रयोगातून शेतीत यशही मिळवले; वाचा शेतकरी गुरुजींची यशोगाथा

Successful Farmer: शेतीत (Farming) काळाच्या ओघात बदल करणे आता अतिमहत्त्वाचे बनले आहे. शेतीत (Agriculture News) काळाच्या ओघात बदल केला तर लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) करणं सहज शक्य आहे. परभणी (Parbhani) मधील एका प्राथमिक शाळेच्या गुरुजींनी देखील शाळा सांभाळत शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. परभणीच्या मुंजाभाऊ शिलवणे या … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

Tax games: चक्क! या ठिकाणी पेट्रोल 30 रुपयांनी स्वस्त विकलं जातंय, देशात सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या ठिकाणी आहे जाणून घ्या..

Tax games:पेट्रोलचे दर लोकांना रडवतात. लोक पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी जातात तेव्हा मीटरकडे त्यांचे लक्ष जाते. जसे मीटर चालते तसे हृदय चालते. मात्र, गेल्या आठवड्यातच सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. पण आता देशातील बहुतांश भागात पेट्रोल (Petrol) 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. … Read more