सशस्त्र टोळीचा कलाकेंद्रावर राडा !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- नगर तालुक्यातील नांदगाव येथील ओम भगवती कलाकेंद्राच्या बाहेर सहा जणांच्या टोळीने धुमाकूळ घालत वाहनांचे नुकसान केले. एकास तलवारीचा धाक दाखवून १२ हजार २५० रूपये लुटले. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सतीष महेश काळे (वय २८ रा. वाळवणे ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा … Read more

जरे हत्याकांड ! बोठेच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्‍या बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. आरोपी बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी बोठेच्या पोलिस कोठडीत वाढ केली असून बोठेला अजून दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपी बोठे गुन्हा घडल्यानंतर हैदराबादला … Read more

जिल्हाधिकारी म्हणाले… नगरकर लॉकडाऊनची वेळ जिल्ह्यात येऊ देणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी नियमांचे पालन ही सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हावासीय हे नियम निश्चित पाळतील आणि लॉकडाऊनची वेळ जिल्ह्यात येऊ देणार नाहीत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी गेले दोन दिवस करोना रुग्णसंख्या सातत्याने वाढती असलेल्या संगमनेर, राहाता, कोपरगाव, पारनेर, … Read more

बोठेचा लॉक आयपॅड अनलॉक करण्यासाठी पोलीस प्रशासनाची धावपळ

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या घर झडतीत पोलिसांनी आयपॅड जप्त केला होता. या आयपॅडची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, लवकरच आयपॅड तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी पोलिसांनी बोठेचा मोबाईल, पंटर तनपुरेचे सात मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. आता … Read more

पुणेकरांच्या खोडसाळपणामुळे शेतकऱ्यांची पिके आली धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव जोगा धरणाच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटीसह १२ ते १३ गावांना एक थेंबही मिळाला नाही. पाणी टंचाई निर्माण होण्यास पुणेकर कारणीभूत आहे, असे वक्तव्य रांधे‌ गावचे उपसरपंच संतोष काटे यांनी केले आहे. रांधे‌ गावचे उपसरपंच संतोष काटे म्हणाले, या आर्वतनातुन पाणी मिळाले … Read more

जरे यांच्या हत्येसाठी बोठेनी 12 लाखांची सुपारी दिली होती

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या घर झडतीत पोलिसांनी आयपॅड जप्त केला होता. त्याचेही लॉक उघडत नसल्याने आयपॅडची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, लवकरच आयपॅड तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर … Read more

बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाळ बोठेला अटक केली आहे. दरम्यान त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (शनिवार) संपत असल्याने त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे हत्याकांडप्रकरणी बोठे याचे नाव … Read more

बाळ बोठेच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक अहमदनगर मध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. बोठे याची गेल्या पाच दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बोठे याला गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणीसाठी नेले होते. त्याचा जप्त केलेला … Read more

जरे हत्याकांड प्रकरणी आरोपी बोठेने सोडले मौन; लवकरच होणार खुलासा !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याला हैदराबाद येथून पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत त्याच्याकडून माहिती संकलन करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या हत्याकांडाबाबत माहिती देण्यास त्याने सुरुवात केली आहे. यामुळे या प्रकरणाचा लवकरच खुलासा … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याला पोलिसांना पकडले असून आता त्याच्याकडून या हत्याकांडाविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पोलिसांसमोर तोंड उघडले आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती … Read more

जरे हत्याकांड ! बोठेच्या या सहकारी आरोपीला जामीन मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याला फरार होण्यास मदत करणाऱ्या महेश तनपुरे याचा जामीन पारनेर न्यायालयाने मंगळवारी सांयकाळी मंजूर केला, दरम्यान, बोठे याला हैदराबाद येथे मदत करणारे हैदराबादमधील वकिल जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांच्या कोठडीची मुदत … Read more

आमदार निलेश लंके महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- राजधानी दिल्ली येथे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. गेले वर्षभरात अनेक सामाजिक व राजकीय कामे केल्या कारणाची दखल घेत महाराष्ट्रातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली त्यात राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेश लंके यांचा समावेश आहे. आज नवी दिल्ली … Read more

जरे हत्याकांड ! चतुर बाळाचा स्मार्ट ‘फोन’ उलगडणार अनेक रहस्य

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याच्या शनिवारी हैदराबाद येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आज ( रविवारी ) त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. दरम्यान बोठेने रविवारची रात्र एमआयडीसीच्या पोलीस कोठडीत काढली. दरम्यान कोठडीतील बोठेला डीवायएसपी अजित … Read more

तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता ? त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. यावेळी पोलिसांनी बोठेच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या खिशात त्यांना सुसाईड नोट मिळून आली. … Read more

जरे हत्याकांड ! बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्‍या बाळ बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुचर्चित जरे हत्याकांड मधील मुख्य सूत्रधार बोठे याला नगर पोलिसांनी हैदराबाद येथून काल (शनिवारी) पहाटेच्या सुमारास जेरबंद … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- रात्रीच्यावेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्याने पायी जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना पारनेर आळकुटी रोडवरील रांधे फट्याजवळ घडली. संतोष बाबुराव नाईक (वय ४०), शिवाजी नथुराम जाधव (५०) (दोघेही रा.रांधेफाटा ता.पारनेर) अशी त्या दोघंाची नावे आहेत. या प्रकरणी पारनेर पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरूध्द … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पारनेर न्यायालयाने दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याला शनिवारी पोलिसानं हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे. तसेच बोठे याला मदत करणारा हैदराबाद येथील वकील जनार्दन अकुला चंद्राप्पा व नगरचा हॉटेल व्यवसायीक महेश वसंतराव तनपुरे यांना पारनेरच्या न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली. याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी कि, हैद्राबादमध्ये बोठे वकील जनार्दन … Read more

बोठेला मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट; आलिशान गाडीने पोहचला पोलीस ठाण्यात

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड सावेडी, नगर) याला हा हैद्राबादतून अटक करण्यात आली आहे. बोठेला आज ( शनिवारी) संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आलिशान खाजगी वाहनातून पारनेर पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याला उद्या, रविवारी पारनेर न्यायालयापुढे हजर करण्यात … Read more