सुपारी सावकारचे शेत जमीनीच्या वादातून आखेर पलायन

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पीपल्स हेल्पलाईन व सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनच्या वतीने सुपारी सावकारांचा बिमोड करण्याची चळवळ सुरु करण्यात आलेली असताना, पारनेर येथील एका सुपारी सावकाराने प्रकरण अंगलट येत असल्याने शेत जमीनीच्या वादातून आखेर पलायन केले. हे संघटनेच्या आंदोलनाचे यश असल्याची माहिती सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनाचे यमनाजी म्हस्के व कायदे सल्लागार … Read more

आनंदवार्ता: मागील वर्षीचा ‘त्या’ शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  जिल्हयातील सन २०१९ – २० चा खरीप  व रब्बी हंगाम (आंबे बहार फळबाग) मंजूर झालेला परंतु शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी किंवा पारनेर बाजार समितीशी … Read more

‘या’ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण जाहीर!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील गेल्या महिन्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडतीमध्ये भोयरे गांगर्डा वडझिरे वडगाव दर्या वाघुंडे बुद्रुक पाबळ‌ ५ ग्रामपंचायतीचे नव्याने आरक्षण सोडत प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. तहसील कार्यालयाच्या दालनात जय भाऊसाहेब खेडेकर प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे … Read more

आता बाळ बोठेसमोर उरले दोनच पर्याय !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात सादर केले आहे. मात्र जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर … Read more

ग्रामस्थांचे तीन तास रास्ता रोको आंदोलन ठरले यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- निघोज, देविभोयरे, वडनेर व पठारवाडी ग्रामस्थांनी तीन तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर त्यांना यश आले असून सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत निघोज वीज कार्यालयाचे उपअभियंता शेळके यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी निघोज-पारनेर रास्तारोको आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दीड वाजेपर्यंत सुरु होते. आंदोलनकर्त्यांनी शेळके यांना वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय … Read more

बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, मात्र बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणा-या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे चार्जशिट (दोषारोपपत्र) (रेग्युलर क्रिमिनल केस क्र. १४८/२०२१) पारनेर न्यायालयात सादर केल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून एकावर कोयत्याने केले वार !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली आहे .मात्र या दरम्यान अनेक गावात वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच निवडणूकीच्या वादातून एकावर थेट कोयत्याने सपासप वार करून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. यात अफसर पापाभाई अत्तार (रा.आळकुटी ता.पारनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. … Read more

महावितरणचा आडमुठेपणा शेतातील पिकांसाठी ठरतोय हानिकारक

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. यातच पारनेर तालुक्यात वीजबिल वसुली मोहीम सुरु झाली आहे. महावितरणने येथील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे उभी पिके जळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सुपा परिसरातील वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी रोहित्रच बंद केले आहेत. त्यामुळे शेतातील उभी … Read more

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- पठार भागांवरील शेतकऱ्यांनी शेतीपंपाचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कान्हूरपठार सबस्टेशमध्ये ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करून वीजबिल भरण्यासाठी  तगादा लावला आहे. आधीच कोरोना, अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पठार भागातील वाटाणा व कांदा अवकाळी पावसाने झोडपल्याने या … Read more

प्रवाश्यांनी प्रवासादरम्यानच वाहकाला अज्ञातस्थळी नेऊन लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- एका पाच जणांच्या टोळक्याने प्रवासाचा बहाणा करून चक्क वाहनचालकाला लुटल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात पाच प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तात्रय खंडू हापसे वय ३२ रा. टाकळीमिया राहुरी हे प्रवासी वाहन चालवितात. एके दिवशी ते राहुरी येथून … Read more

रेखा जरे हत्याकांड : अब बाळ बोठे तो गये…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा न्यायालयमध्ये स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात दाखल केलेला पुर्ननिरीक्षण अर्ज न्यायालयाकडून फेटाळल्यानंतर जिल्हा पोलिसांकडून आता पत्रकार बाळ बोठेच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून पोलिसांनी त्या कारवाईसाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . बाळ बोठे याने पारनेर … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:ची काळज़ी घ्यावी, असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले. आरोग्य सेवा आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत कॅरियर, माय आयडिया कंपनी व स्नेहालय संस्थेच्या वतीने हंगा येथे आयोज़ित मोफत सर्वरोग तपासणी शिबिराप्रसंगी आ. लंके बोलत होते. समुदाय अरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणीत बी. पी. शूगर, … Read more

शुभ कार्यात विघ्न… नियमांचे उल्लंघन केल्याने झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. यातच राज्यातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी संचारबंदी लावलण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांची अमलबजावणी करावी यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याच अनुशंगाने पारनेर तालूक्यात एका ठिकाणी कारवाई करण्यात आली … Read more

सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल दोन मंगल कार्यालयावंर कारवाई ५० हजारांचा दंड वसूल ; या तालुक्यातील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने परत एकदा कडक निर्बंध कडक निर्बंध लादले असून याबाबत शासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. पारनेर येथे आज रविवारी पारनेर च्या तहसिलदार ज्योती देवरे व पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह नगरपंचायत च्या वतीने कारवाई करत, पारनेर येथील दोन मंगल कार्यालय व विना मास्क फिरणाऱ्या … Read more

कृषी पंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांचा वीज उपकेंद्रासमोर ठिय्या!

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-अनेक दिवसांनंतर निसर्गाच्या कृपेने चांगला पाऊस पडला असून यावर्षी पिके देखील जोमात आली आहेत. मात्र शेतकऱ्यांना आलेले हे चांगले दिवस पाहवत नसल्याने वीज कंपनीकडून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मात्र शेतकरी देखील आता पेटून उठला असून, वीज कंपनीच्या या आडमुठ्या भूमिकेविरुद्ध संघर्ष करत आहे. … Read more

माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नाशिक खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील महिला ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी वैशाली दत्तु औटी यांना 15 हजार रुपंयाचा दंड ठोठावला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, डिकसळ येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते अरुण भागा काकडे यांनी येथील … Read more

जिल्हा बँक निवडणूक : १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंकेनी आणले आणि….

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्था मतदार संघात १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंके तसेच माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी मतदानाला आल्याने उमेदवार उदय शेळके यांचा एकतर्फी विजय निश्‍चित झाला आहे. बिगरशेती मतदार संघातही प्रशांत गायकवाड यांना एकूण मतदानापैकी ९५ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे चित्र आहे. … Read more

वीजपुरवठा खंडित; मनसेने महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव घातला

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर दुसरीकडे आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक, पळवे खुर्द, जातेगाव, गटेवाडी, … Read more