कारभारी लईभारी….पत्नी सरपंच तर पती उपसरपंच
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. तसेच निवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले आहे. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार? दरम्यान नुकतेच काही ठिकाणी सरपंच पदांची घोषणा करण्यात आल्या आहेत. यातच पारनेर तालुक्यातील वाळवणे गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदी पती-पत्नीची निवड झाली आहे. सरपंचपदासाठी महिला राखीव … Read more







