‘या’ तालुक्यातील सरपंचपदाची सोडत ; काही खुशी कही गम!
अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायतीच्या ११४ सरपंचपदाचे आरक्षण सोडत बुधवारी सकाळी तहसील कार्यालय आवारात पार पडली असून, या आरक्षण सोडतीमध्ये काहींचा हिरमोड तर अनेक उमेदवारांची लॉटरी लागली आहे. प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच तहसिलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थिती बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात काढण्यात आले असून अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या व … Read more